Homeक्राईमकोंढव्यात रिक्षा वादातून गोळीबार: ४ आरोपी जेरबंद, गावठी पिस्टल जप्त.

कोंढव्यात रिक्षा वादातून गोळीबार: ४ आरोपी जेरबंद, गावठी पिस्टल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि. ०८/०३/२०२६ रोजी पुणे महानगरपालिका क्रिडांगण, गल्ली नं.०१, काकडे वस्ती, कोंढवा बु. पुणे येथे यातील फिर्यादी यास आरोपीत यांनी रिक्षा वळविण्यावरून झालेल्या वादाचे कारणावरून धारदार हत्यार व पिस्टल बाळगुन व पिस्टलमधुन फिर्यादीचे दिशेने फायर करुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६६/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३२४ (४) (५). ३(५). १८९(२), १८९(४). १९०.१९१(२). १९१ (३), आर्म अॅक्ट कलम ३.२५.२७. मपोका कलम ३७(१) (३) सह १३५, क्रि.लॉ.अ.क.३.७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा करणा-या आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप व कोंढवा पोलीस स्टेशनकडील तपास पथकाला वरील गंभीर दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आदेशित करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दि. १०/०३/२०२६ रोजी रात्री पेट्रोलींग करीत असताना तपास पथकाकडील पो.अ./४९० सुरज शुक्ला, पो.अं. ९८३८ संतोष बनसुडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत सदर गुन्हयातील आरोपी नामे कुणाल ऊर्फ नन्या जाधव हा त्यांचे साथीदारासह पारशी ग्राऊड, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे येथे थांबलेले आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने कोंढवा तपास पथकातील स्टाफच्या मदतीने तेथे जाऊन वरील गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे १) कुणाल ऊर्फ नन्या विनायक जाधव, वय १९ वर्षे, रा. सदगुरू बिल्डींग, लेन नं. ०१, काकडे वस्ती, कोंढवा, पुणे. २) आदित्य शंकर घावरे, वय २१ वर्षे, रा. दबाडी रोड, सिंहगड रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकजवळ, वडगांव बु. पुणे. ३) अक्षय ज्ञानेश्वर आवळे, वय २० वर्षे, रा. रेणुका माता मंदिराजवळ, लेन नं. ०१, जाधवनगर, सिंहगड रोड, वडगांव बु. पुणे ४) शिवाजी पांडुरंग मरगळे, वय २१ वर्षे, रा. गणपती मंदिरजवळ, शिवतेज नगर, कोल्हेवाडी, पुणे यांना ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुषंगाने तपास के ला असता त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व दुचाकी वाहन असा एकुण ५०,०००/- रू.किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन कुमार घाडगे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, रविंद्र चिप्पा, रशिद शेख, सुरज शुक्ला, संतोष बनसुडे, पुष्पेंद्र चव्हाण, शाहिद रजपुत, हिरवे, अमित सुर्यवंशी, रियाज पटेल, प्रशांत खाडे, यांच्या पथकाने केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!