Homeक्राईमहुक्का पार्लरवर छापा कारवाई करून ०१,४७,५५०/- रुपयांचे हुक्का साहित्य व विदेशी दारु...

हुक्का पार्लरवर छापा कारवाई करून ०१,४७,५५०/- रुपयांचे हुक्का साहित्य व विदेशी दारु केली जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा,पुणे शहर !

दि. ०५/०४/२०२६ रोजी मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई करणेकामी कोंबिंग ऑपरेशनच्या अनुषंगाने परिमंडळ ०७ हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक २ यांना अॅटलान्टिस रुफ टॉप लाऊंज हॉटेल, विमाननगर, पुणे हॉटेलमध्ये विनापरवाना अवैधरित्या हुक्का पार्लर चालु असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सदरबाबत मा. वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे सदर हॉटेलवर छापा कारवाई केली असता इसम नामे १) स्वप्निल शांताराम तांबे, वय ३२ वर्ष, रा. स्वस्तिक कोलो, उद्रे हॉस्पिटल जवळ, केसनंद फाटा, वाघोली, पुणे, २) अमेय मुकेश अजमीरे, वय २८ वर्ष, रा. पाम अटलांटिस, बावडी रोड, वाघोली, पुणे ३) नवरंग विठ्ठलराव कोल्हे, वय २८ वर्ष, रा. अटलांटिस रुफ टॉप लाउंज, रॉयल टॉवर, विमाननगर, पुणे, ४) अमितकुमार दयालजी गोयल, वय २६ वर्ष, रा. फॉरेस्ट एज, खराडी, पुणे, ५) कमरूल इस्लाम लष्कर, वय २६ वर्ष, रा. साईनाथ नगर, लेन नंबर १, खराडी, पुणे, ६) शिवमकुमार श्रीरामराज यादव, वय २३ वर्ष, रा. सदर, ७) माहरुफ अफताफउद्दीन आलम, वय १८ वर्ष, रा. सदर हे बेकायदेशीर रित्या खाद्यगृहामध्ये हुक्का बार चालवून, विनापरवाना दारूचा साठा करुन विक्री करत असताना मिळून आले. सदर आरोपीतांच्या ताब्यातुन हुक्का पॉट, विदेशी दारुच्या बाटल्या व इतर साहित्य, तसेच रोख रक्कम असा एकुण ०१,४७,५५०/- रु. कि.चा मुद्देमाल जप्त करुन त्यांचेविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु र नं. २००/२०२६ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४(अ), २१ (अ) सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त,. श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री.निखील पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे ३ श्री. शंकर खटके, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ श्री पंडीत रेजितवाड यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक नितीन नाईक पोलीस अंमलदार शेख, पांडुळे, देवकाते, चव्हाण, सोनवणे, कळसकर, बास्टेवाड, तसेच महिला पोलीस अंमलदार माकडी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!