Homeक्राईमवर्षभर फरार मोका आरोपी अखेर जेरबंद; खंडणी विरोधी पथक 01 ची मोठी...

वर्षभर फरार मोका आरोपी अखेर जेरबंद; खंडणी विरोधी पथक 01 ची मोठी कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक 01 गुन्हे शाखा पुणे शहर !

पुणे : खंडणी विरोधी पथक ०१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी महत्त्वपूर्ण कारवाई करत मोक्का अंतर्गत गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी बीड येथून ताब्यात घेतला आहे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र. नं. ८९/२०२५ मधील भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), १८९(२), १८९(४), १९१(१), १९१(२), ३२४(४), १२६(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ आणि मोक्का कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी प्रथम नितीन मोहिते (वय २१, रा. शिवाजीनगर गावठाण, पुणे; मूळ रा. खडकपुरा पेठ, जुने पोस्ट ऑफिसजवळ, जिल्हा बीड) यास बीड येथून अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस हवालदार अमोल आव्हाड आणि मयूर भोकरे यांनी केली असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार रणजित फडतरे, नितीन कांबळे,  अमोल आव्हाड दुर्योधन गुरव, बालारफि शेख, राजेंद्र लांडगे, मयूर भोकरे आणि अमर पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!