Homeक्राईमअपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन आरोपी शिवाजीनगर एसटी स्टँडवरून अटकेत युनिट...

अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन आरोपी शिवाजीनगर एसटी स्टँडवरून अटकेत युनिट २ची धडक कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर !

अहिल्यानगर येथे श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२६ भारतीय न्याय सहिंता कलम ३०८ (५),३२४,४ (५),३५२,३५१ (२),५ (५) अन्वये जीवे ठार मारण्याचे उददेशाने अपहरण केले बाबत गंभीर गुन्हा दाखल झाला होता व गेले एक महिने पासून आरोपी फरारी झाले आहेत सदर आरोपीतांवर अहिल्यानगर श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे शरिराविरुध्द व मालमत्तविरुध्द २० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असून सदरचे आरोपी हे पुणे येथे आपले अस्तिव लपवून बसले आहेत व ते सध्या शिवाजीनगर एस टि स्टैंड पुणे येथे फिरत आहेत अशी गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी अश्विनी जगताप यांना बातमी मिळाली

दिनांक ०८/०४/२०२६ रोजी मिळालेल्या बातमी प्रमाणे युनिट २ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप व पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, विजयकुमार पवार, नागनाथ राख व साधना ताम्हाणे यांनी शिवाजीनगर एस टि सॅण्ड येथे सापळा लावून गंभीर गुन्हयातील आरोपी नामे १ साई संजय मदने वय २३ वर्ष रा. काष्ट्री ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर २ वैभव सुभाष चौधरी वय २६ वर्ष रा दौड गजानन सोसायटी फैलट क्रमांक २१ जि पुणे यांना सापळा लावून आरोपीतांचा पाठलाग करुन शिताफिने ताब्यात घेतले सदर आरोपीतांची वैदयकिय तपासणी करुन पुढील कायदेशीर कारवाई कामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत सदर आरोपीतांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख, मा पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, विजयकुमार पवार, नागनाथ राख व साधना ताम्हाणे विनोद चव्हाण, शंकर कुंभार, शिवानंद कायगुडे, ओकांर कुंभार विशाल दळवी, रुषिकेश व्यवहारे संतोष टकले, सर्जेराव सरगर, संजय आबनावे, संदिप शिर्के, शंकर नेवसे, अजीम शेख सददाम तांबोळी व विनायक वगारे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!