Homeक्राईमख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पुणे कॅम्प परिसरात वाहतूक बदल; एम.जी. रोडसह प्रमुख चौकांवरील वाहतूक...

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पुणे कॅम्प परिसरात वाहतूक बदल; एम.जी. रोडसह प्रमुख चौकांवरील वाहतूक वळवली.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दिनांक २५/१२/२०२५ रोजी, ख्रिसमस सणाचे निमित्ताने पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रोडवर नागरीकांची मोठया प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळणेकरीता वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे चालने इष्ट आहे, त्याअर्थी महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र.एम.व्ही.ए.०१९६/८७१/सीआर- ३७/टिआरए-२,दिनांक-२७/०९/१९९६ चे नोटीफीकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५,११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मी, हिंमत जाधव, पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा पुणे शहर, लष्कर वाहतूक विभागाचे हद्दीतील वाहतूकीसंदर्भात तात्पुरत्या स्वरुपात खालीलप्रमाणे आदेश निर्गमीत करीत आहे.
लष्कर वाहतुक विभाग पुणे अंतर्गत
दिनांक- २४/१२/२०२५ व दि. २५/१२/२०२५ रोजी सायंकाळी १९.०० वा. पासून ते गर्दी संपेपर्यंत वाहतूकीमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.
१. वाय जंक्शन वरुन एम. जी. रोडकडे येणारी वाहतुक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करुन ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
२. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक ही बंद करुन सदरची वाहतूक एसबीआय हाऊस चौक उजवीकडे वळून तिनतोफा चौक सरळ लष्कर पोस्टे अशी वळविण्यात येणार आहे.
३. व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.
४. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक इंदिरा गांधी चौकातुन लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येईल.
५. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक ताबुत स्ट्रीट रोड मार्गे पुढे सोडण्यात येईल..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

error: Content is protected !!