Homeक्राईमयुनिट -५ गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; खंडणी प्रकरणातील ०२ पाहिजे आरोपी जेरबंद.

युनिट -५ गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; खंडणी प्रकरणातील ०२ पाहिजे आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! 

माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पाहिजे व फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश झालेले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट -५ कडील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार व पोलीस अंमलदार नासिर देशमुख, गणेश माने, तानाजी देशमुख व परमेश्वर कदम हे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान पोलिस अंमलदार नासीर देशमुख व गणेश माने यांना गोपनीय बातमी मिळाली की काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 417/25 भारतीय न्याय संहिता कलम 308(5), 427, 3(5) दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे
) सागर मुकुंद अहिरराव वय ३० वर्ष राहणार केदारेश्वर रेसिडेन्सी येवलेवाडी पुणे तसेच
२) स्वप्निल सुनील भिंगारदिवे वय २७ वर्ष रा. केशवनगर मांजरी रोड आदिवासी हॉस्टेल शेजारी, हडपसर पुणे.
असे एकूण दोन आरोपी हे अनुक्रमे केदारेश्वर रेसिडेन्सी समोर, येवलेवाडी व आदिवासी हॉस्टेल शेजारील रोड केशवनगर, मुंढवा येथे येणार असल्याने तात्काळ सदर बाबत खात्री केली व वरिष्ठांना कळवून सदर आरोपीस ताब्यात घेतले, सदर आरोपींनी दुकानदारास मोफत वस्तू व माल न दिल्याने त्याच्या दुकानाची तोडफोड केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर आरोपी दोन महिने फरार झालेले होते आज रोजी त्यांना ताब्यात घेवून त्यांची ससून हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी केली व सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून दोन्ही आरोपी काळेपडळ पोलीस स्टेशन यांचे ताब्यात सुस्थितीत देण्यात आलेले आहेत.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री.पंकज देशमुख, मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे,मा.सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार अविनाश इंगळे तानाजी
देशमुख, नासिर देशमुख, गणेश माने, परमेश्वर कदम, राहुल ढमढेरे व परमेश्वर राऊत यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!