Homeक्राईमचोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेला आणि पॅरोलवरून फरार असलेला सराईत आरोपी बाणेर पोलिसांनी...

चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेला आणि पॅरोलवरून फरार असलेला सराईत आरोपी बाणेर पोलिसांनी केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बाणेर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.२४/१०/२०२५ रोजी फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, त्यांचे दुकानात काम करण्यास असलेला त्यांचा नौकर नामे निलेश विष्णू कदम यांने त्यांचे दुकाणातील कॅश बॉक्स मधील नगदी पंधरा हजार रुपये व दोन मोबाईल असा एकूण २९,०००/- रु. चा मुद्देमाल चोरून नेला आहे. अशा फिर्याद वरुन सदर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान नमूद आरोपी हा नियमीत दुकाणांमध्ये कमी पगारात नौकरीस राहून त्याच दुकाणात चोरी करुन पळून जाण्याचे सवईचा आहे. अशी माहीती प्राप्त होती सदर आरोपी विरुध्द विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गु.र.न १९५ / २०२३ भादवि कलम ३८० नुसार गुन्हा दाखल असुन त्या गुन्हयात नमुद आरोपीस शिक्षा झालेली आहे. तसेच आरोपी विरुध्द कणकवली पोलीस स्टेशन येथे गुरन ९८ / २०२३ भादवि कलम ३८०, ४५७,५११ नुसार दाखल असून गुन्हयात नमूद आरोपी पॅरोल रजेवरून फरार असल्याची माहीती प्राप्त झाली होती.
सदर सराईत आरोपी हा मुंबई येथे कोठेतरी कामास आहे अशी विश्वसनिय बातमीदारा मार्फत माहीती प्राप्त झाल्याने बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर सावंत यांनी पोलीस तपास पथक मुंबई येथे आरोपीचे शोध कामी पाठविले होते. सदर पथकातील सपोनि कैलास डाबेराव पोलीस अंमलदार अहेर, शिंगे यांनी आरोपीचा मुंबई येथे जावून शोध घेवून निलेश विष्णू कदम वय ३१ वर्षे रा. मु.पो. दुरशेट पोस्ट खांबेवाडी ता. खालापुर जि. रायगड यास सदर गुन्हयात दि.१०/१२/२०२५ रोजी अटक करून नमुद आरोपीने चोरी केलेले मोबाईल बाहेर राज्यात विक्री केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून गुन्हयाचा पुढिल तपास पोलीस अंमलदार अहेर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परि. ४, पुणे शहर, श्री. चुलूमुला रजणीकांत, मा.सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर, श्री. विठ्ठल दबडे, यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग, तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर, पोलीस अंमलदार बाबासाहेब आहेर, गणेश गायकवाड, प्रदिप खरात, शरद राऊत, गजानन अवातिरक, प्रविण गव्हाणे बाणेर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!