Homeक्राईमपुण्यात महिलांचे मंगळसूत्र चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; युनिट–६ची मोठी कारवाई, २० लाखांचे...

पुण्यात महिलांचे मंगळसूत्र चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; युनिट–६ची मोठी कारवाई, २० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर !

पुणे शहरात कोरेगाव भिमा येथे जयस्तंभास अभिवादनासाठी येणा-या भाविकांच्या गर्दीचा, तसेच बसस्टॉपवर व इतर गर्दीच्या ठिकाणी होणा-या चोरीच्या गुन्हयांना आळा घालणेबाबत मा. वरिष्ठांकडुन आदेशित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने युनिट ६ पथकाकडुन अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवणे कामी युनिट ६ कडील पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरी. कांबळे, पोलीस अंमलदार कारखेले, मुंडे, साळवे, ताकवणे, व्यवहारे या पथकाने सातत्याने गोपनीय माहिती प्राप्त करुन युनिट ६ हद्दीत घडलेल्या गुन्हयांचे संकलन केले.
दि.१८/१२/२०२५ रोजी युनिट ६ कडील सहा. पोलीस निरी. कांबळे व पथकास मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी १) सुभाष चंद्रकांत जाधव, वय ३९ वर्षे, रा. शिरापुर धुमाळ, ता. शिरुर जि. बीड, व कालिकानगर जि. बीड. २) लहु संतराम गायकवाड, वय ३० वर्षे, रा. रायमोह ता.शिरुर जि. बीड, यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांचेकडून एकुण १६७ ग्रॅम वजनाचे एकुण २०,०४,०००/- रु किं.चे सोन्याचे दागिने जप्त करुन खालील ०६ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१) वाघोली पो.स्टे. गु.रं.नं. ५०० / २०२५ भा. न्या.सं.क ३०३ (२) २) लोणीकंद पो.स्टे. गु. रं.नं. ०६/२०२५ भा.न्या.सं.क ३०३ (२) ३) लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं. ०७/२०२५ भा.न्या.सं.क ३०३(२) ४) लोणीकाळभोर पो.स्टे. गु.रं.नं. ३०६ / २०२५ भा.न्या.सं.क ३०३ (२) ५) हडपसर पो.स्टे. गु.रं.नं. १३०७ / २०२४ भा.न्या.सं.क ३०३(२) ६) स्वारगेट पो.स्टे. गु. रं. नं. १८२ / २०२५ भा.न्या.सं.क ३०३ (२)
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ कडील पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरी. मदन कांबळे, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, विनायक साळवे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, नितिन धाडगे, सोनाली नरवडे व प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!