Homeक्राईमयुनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहराने मोठी कारवाई करत टिपु पठाण टोळीतील...

युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहराने मोठी कारवाई करत टिपु पठाण टोळीतील मोका गुन्ह्यातील दोन पाहिजे आरोपींना जेरबंद केले आहे.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर !

पुणे शहरातील पोलीस स्टेशनचे अभिलेखावर पाहिजे / फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेशीत केलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-५ पुणे शहर पथक पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेत होते.

काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४०४/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०८ (२) (३)(४),१२६(२),१८९(२), १९०,३५२, ३५१(३), ३२९ (३),६१ (२) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधि.सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२),३(४) या गुन्हयामधील पाहिजे असलेले आरोपी १) साजीद झिब्राइल नदाफ, वय २७ वर्षे, रा. स नं ०५ वेताळबाबा वसाहत गाडीतळ, हडपसर, पुणे २) इरफान नासीर शेख २७ वर्षे, रा. सय्यदनगर, गल्ली नं १७, आयशा मस्जिद शेजारी, हडपसर पुणे हे अनुक्रमे वेताळबाबा वसाहत व सय्यदनगर भागात येणार असल्याची गोपनीय खबर पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांना मिळालेली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी साजीद झिब्राइल नदाफ यास वेताळबाबा वसाहत मंदिराजवळुन व इरफान नासीर शेख यास सय्यदनगर, आयशा मस्जिद शेजारील रोडवरुन कायदेशीर प्रक्रिया राबवुन ताब्यात घेतले आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखा युनिट -५, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!