Homeक्राईमबेकायदेशीर देशी गावठी कट्टा (अग्निशस्त्र) व जिवंत काडतुस जवळ बाळगणारा गुन्हेगार बिववेवाडी...

बेकायदेशीर देशी गावठी कट्टा (अग्निशस्त्र) व जिवंत काडतुस जवळ बाळगणारा गुन्हेगार बिववेवाडी पोलीसांच्या जाळयात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! 

दि. २६/०९/२०२५ रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अमंलदार बिबवेवाडी पोलीस ठाणेचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, विशाल जधव यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “संत निरंकारी सत्संग भवन जवळ, प्रसाद बिबवेवनगर, बिबवेवाडी पुणे येथे एक इसम अंगात काळी पॅन्ट व पिवळ्या कलरचा टी शर्ट त्यावर काळा पट्टा असलेला व त्यावर इंग्रजीत काहीतरी लिहीलेले अशा वर्णनाचा इसम कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे. त्याचे कमरेस एक पिस्टल आहे.” सदर बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते साो. बिबवेवाडी पोलीस स्टेशन यांना सांगितलेनंतर त्यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या सुचनानुसास तपास पथकातील पोलीस अंमलदार, पंच असे बातमीच्या ठिकाणी जावुन इसम नामे अतुल सुनील चव्हाण, वय- २६ वर्षे, रा. आईमाता मदिराच्या पाठीमागे चिकण दुकानाजवळ, बिबवेवाडी पुणे यास ताब्यात घेवुन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचेकडे ५०,५००/- रुपये किंमतीचे ०१ लोखंडी धातुचे गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व ५०० /- रुपये किंमतीचे ०१ जिवंत काडतुस मिळुन आल्याने ते जप्त करून सदर इसमाविरुध्द पोलीस अंमलदार विशाल जाधव यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने त्याचेवर बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २२९/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करुन आरोपीस दाखल गुन्हयात अटक करून त्याची मा. न्यायालयाचे आदेशाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल माने, अमोल भुवड, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, विशाल जाधव, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, रक्षित काळे, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ, संतोष बनसुडे, राहुल खाडे, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!