Homeक्राईमकोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरिल सराईत गुन्हेगार वसीम सलीम पटेल यास...

कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरिल सराईत गुन्हेगार वसीम सलीम पटेल यास एम. पी. डी.ए. कायद्यान्वेय ०१ वर्षाकरिता केले छत्रपती संभाजीनगर कारागृह येथे स्थानबध्द .

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

कोंढवा पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील शरिराविरुध्दचे गुन्हे करणारा गुन्हेगार नामे वसीम सलीम पटेल, वय ४० वर्षे, रा. ग.नं.०९, फ्लॅट नं. ०९ पटेल क्लासिक साईबाबानगर कोंढवा खुर्द पुणे, मुळ रा. स.नं. १३४ पटेल नगर दांडेकर पुल दत्तवाडी पुणे याचेवर पुणे शहरात विविध पोलीस स्टेशन येथे एकुण १३ गुन्हे दाखल असुन त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याने गुन्हे केले आहेत. त्याची कोंढवा परिसरात दहशत असुन तो लोकांना दुखापत, गंभीर दुखापत, दंगा, प्राणघातक शस्त्रे जवळ बाळगणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार करीत असे. श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त साो. पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ – ५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री. घन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप, वर्षा देशमुख यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार कोंढवा पोलीस स्टेशनकडील सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उप निरीक्षक स्नेहल जाधव, सहा. पोलीस फौजदार शेखर कोळी, पोलीस हवालदार ५७३९ घाटगे, अंमलदार १०१५५ चव्हाण, पो. अंमलदार २३३५ कोकाटे, पो. अंमलदार ९६२ आत्तार, पो. अंमलदार ८८८२ एकोर्गे यांनी सदर आरोपी विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हीडीओ पायरेटस) यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रं.५५) (सुधारणा २००९) कलम ३ प्रमाणे (एम.पी. डी. ए ) कायदयान्वये प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांचे कार्यालयात सादर केला असता मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांनी आदेश क्रमांक जा.क्र. पीसीबी/डीईटी/७७३/२०२५ व पीसीबी / डीईटी / ७७४/२०२५ दिनांक २३/०९/२०२५ रोजी अन्वये त्यास १ (एक) वर्षाकरीता छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारगृह संभाजीनगर येथे स्थानबध्द केले असुन त्यास समक्ष सदर आदेशाची बजावणी करून संभाजीनगर मध्यवर्ती कारगृह संभाजीनगर येथे रवानगी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!