Homeक्राईमधनकवडी भागात वाहनांची तोडफोड करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद सहकारनगर पोलीस स्टेशनची आमदार...

धनकवडी भागात वाहनांची तोडफोड करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद सहकारनगर पोलीस स्टेशनची आमदार कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर 

दि.२३/०७/२०२५ रोजी फिर्यादी रा. केशव काँम्प्लेक्स चिंतामणी गणेश मंदीराजवळ धनकवडी, पुणे यांची मारुती सियाज कार तसेच सार्वजनीक रोडवर नागरीकांनी पार्क केलेल्या इतर गाडयांच्या काचा अनोळखी इसमांनी लाकडी बांबु, दगडान फोडुन मोठ मोठयाने ओरडत आम्ही धनकवडीचे भाई आहोत, आमचे नादाला कोणी लागायचे नाही, आम्हास कोणी नडला तर त्यास सोडणार नाही असे ओरडुन नागरीकांमध्ये दहशत केली त्या बाबत अनोळखी इसमाविरूध्द सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३००/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३२४(१)(२), ३२४(४), ३५१ (२) (३) क्रिमीनल लाँ अमँटमेंट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि.२४/०७/२०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार असे सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारा इसम हा सहकारनगर पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील आरोपी नामे रोहीत आढाव याने त्याचे इतर साथीदार यांचे सह केला असुन तो त्याच्या मित्रास भेटण्यास नवले ब्रिज येथे येणार आहे. सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन लागलीच स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन थांबलो असता काही वेळातच बातमीतील वर्णनाचा इसम त्याचे साथीदारासह दुचाकी वरुन येवुन नवले ब्रिज जवळ गप्पा मारत थांबलेले दिसले. बातमी प्रमाणे खात्री होताच त्यांना स्टाफच्या मदतीने चारही बाजुंनी घेरुन पकडुन ताब्यात घेवुन त्यांची नावे पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) रोहीत कैलास आढाव वय २१ वर्षे रा. मु.पो. किरकट वाडी ता.हवेली जि. पुणे २) सुधिर बाप्पु सावंत वय १९ वर्ष रा गोरावी वस्ती नांदेड फाटा ता.हवेली जि. पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्यानी सदरचा गुन्हा त्यांचे इतर तिन अल्पवयीन साथीदारांसह केल्याचे सांगितल्याने त्यांना त्यांचे राहते घरातुन ताब्यात घेवुन सर्व आरोपींन कडे तपास केला असता सदर गुन्हयाची कबुली दिल्याने सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३०० / २०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३२४(१)(२), ३२४ (४), ३५१ (२) (३) क्रिमीनल लाँ अमँटमेंट कलम ७ हा गुन्हा उघडकीस आला असुन सदर आरोपी कडुन गुन्हयात वापरलेली ३०,०००/- रूपये किंमतीची एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा पोलीस उपायुक्त परिमंडळ – २, श्री मिलींद मोहीते,मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्री. राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा.पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, प्रदिप रेणुसे, अमित पदमाळे, महेश भगत, आकाश किर्तीकर, मारोती नलवाड, बजरंग पवार, सागर सुतकर, योगेश ढोले, खंडु शिंदे, यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई: बलात्कार प्रकरणातील आरोपी लातूरमधून जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सन २०२४ रोजी पासुन ते दि....

मौजमजा करण्यासाठी नागरिकांचे मोबाईल हिसकावणा-या आरोपींना ठोकल्या बेडया.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सह्याद्री हॉस्पिटल समोर...

कोंढव्यात २२ किलो गांजा जप्त; दोन जणांना अटक, DCP परिमंडळ ०५ पथकाची मोठी कारवाई.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * मा. पोलीस आयुक्त, साो पुणे शहर यांनी अंमली पदार्थ विरोधात स्पष्ट व कठोर...

रेकॉर्डवरील आरोपीकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त; खंडणी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई,...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक ०२ पुणे शहर ! वरीष्ठांच्या आदेशाने दिनांक १८/०४/२०२६ ते २४/०४/२०२६...

लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई: एम.डी. ड्रग्ज विक्री प्रकरणी ६ आरोपी जेरबंद, सुमारे ४२ लाखांचा...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर ! मा. वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थाची विक्री करणारे...

error: Content is protected !!