Homeक्राईमहडपसरमध्ये दुचाकी लूट प्रकरणाचा उलगडा; १ आरोपीसह २ विधीसंघर्षित बालके ताब्यात.

हडपसरमध्ये दुचाकी लूट प्रकरणाचा उलगडा; १ आरोपीसह २ विधीसंघर्षित बालके ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि.०८/०४/२०२५ रोजी फिर्यादी हे त्यांचे मित्राच्या घरी शेवाळवाडी येथे जात असताना, त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर ट्रिपल सीट बसून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचा रस्ता अडवून शिवीगाळ व मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या ताब्यातील अंदाजे रु.१,५०,०००/-रु.किं.ची दुचाकी जबरदस्तीने काढून घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३६६/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०९ (६), ३(५) गुन्हा दाखल होता.
अॅमनोरा व सिझन मॉल परिसरात रात्रीच्या वेळी घडलेल्या दुचाकी लूट प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे श्री. संजय मोगले, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, पोलीस अंमलदार सत्यवान गेंड, दिपक कांबळे, बापू लोणकर,अमित साखरे, महावीर लोंढे व अमोल दणके यांच्या पथकाने सुरू केला. हडपसर तपास पथकाने तपासातील सातत्य, आणि गोपनीय माहिती यांचा अचूक मेळ साधत, पोलीस अंमलदार महावीर लोंढे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शुभम सचिन सोनवणे वय १९ वर्ष रा. मुंढवा पुणे व इतर दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांच्या ताब्यातुन लुटलेली १.५० लाख किं ची मॅट तसेच गुन्हा करताना वापर केलेली दुचाकी असा एकूण २,५०,२०० /-रु. किं चा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ डॉ राजकुमार शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री.संजय मोगले, पोनि (गुन्हे), निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार संदीप राठोड, दिपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापु लोणकर, अमित साखरे, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महाविर लोंढे, आकाश धावडे, विजय कानेकर यांनी कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!