Homeक्राईमयुनिट-३ गुन्हे शाखेची धडक कारवाई; तडीपार आरोपी पिस्टलसह जेरबंद.

युनिट-३ गुन्हे शाखेची धडक कारवाई; तडीपार आरोपी पिस्टलसह जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट-३ गुन्हे शाखा पुणे शहर !

दि.२९/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अमंलदार किशोर शिंदे, अमोल काटकर, कैलास लिम्हण, तुषार किंद्रे, योगेश झेंडे असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता सिंहगड रोड,नांदेडसिटी वारजे, उत्तमनगर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमंलदार कैलास लिम्हण यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे गणेश सतिश रणखांब वय ३५ वर्ष, रा. शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे हा त्यांचेकडे अवैधरित्या बेकायदेशिर त्यांचे ताब्यात ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतुस बाळगलेले असताना त्याला सिंहगड श्रृष्टी जवळ, टि पॉईन्ट चौक, एनडीए खडवासला कडे जाणा-या रोडच्या लगत असलेल्या टपरीजवळ पुणे येथुन सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेवुन योग्य ती कायदेशिर कारवाई करुन पुढील कारवाईकरीता उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे- १, पुणे शहर श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार प्रभारी पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा, पुणे शहर, राम राजमाने, सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार किशोर शिंदे, मारुती पारधी, अमोल काटकर, कैलास लिम्हण, मोहम्मद शेख, पोलीस शिपाई तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!