Homeक्राईमसमर्थ पोलिसांची मोठी कामगिरी : दिवसा घरफोडी करणारे सराईत आरोपी जेरबंद, ८.११...

समर्थ पोलिसांची मोठी कामगिरी : दिवसा घरफोडी करणारे सराईत आरोपी जेरबंद, ८.११ लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि.१८/११/२०२५ रोजी ४२८ मंगळवार पेठ येथील फिर्यादी यांचे राहते घराचे बंद दरवाजाचे कुलुप कोणीतरी अज्ञात इसमाने तोडुन घरामध्ये प्रवेश करून घरातील ७,२९,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे दागीणे व रोख रक्कम चोरी केले बाबत फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२५७/२०२५ भा.न्या. संहिता कलम ३०५ (१), ३३१ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
मा. वरिष्ठांच्या आदेशाने दाखल गुन्हयातील अज्ञात चोरटयाचा समर्थ पोलीस स्टेशन कडील तपासपथक तसेच गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासुन तसेच गोपनिय बातमीदार यांचेकडुन माहीती प्राप्त करुन आरोपी नामे सुनिल मल्हारी तलवारे वय ३८ वर्षे रा. केएसबीचौक अजंठानगर मजिदजवळ आकुर्डी पुणे व विधीसंघर्षीत बालक यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता वरीलप्रमाणे गुन्हा केला असल्याचे कबुल करुन दाखल गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे दागीणे त्यांचा साथीदार नामे शिवानंद दशरथ मोची याचेकडे विक्री करीता दिले असल्याची माहीती दिले वरुन इसम नामे शिवानंद दशरथ मोची याचा पिंपरी चिंचवड परीसरात शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन आरोपी नामे १) सुनिल मल्हारी तलवारे वय ३८ वर्षे रा. केएसबी चौक अजंठानगर मजिदजवळ आकुर्डी पुणे व २) शिवानंद दशरथ मोची उर्फ मोची मामा वय ४० वर्षे, रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली, ता. हवेली, जि.पुणे यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडे सखोल तपास करुन आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांचेकडुन दाखल गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे व चांदीचे दागीणे तसेच १०,०००/- रुपये रोख रक्कम असा एकुण ८,११,०००/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीतांकडे केले तपासामध्ये त्यांनी खराडी पोलीस स्टेशन, चंदनगर पोलीस स्टेशन व महाड शहर पोलीस स्टेशन जि.रायगड हद्दीत देखील घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ०१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, मा. सहा.पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन, श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे, यांचे मार्गदर्शनानुसार वाहन चोरी व दरोडा पथक २ कडील सहा. पोलीस निरीक्षक बेरड, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे,भाग्येश यादव, विक्रांत सासवडकर, विनायक येवले यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!