Homeक्राईमयुनिट-२, गुन्हे शाखा, पुणे शहराची मोठी कामगिरी. तळजाई वसाहत, सहकारनगर परिसरात गस्तीदरम्यान...

युनिट-२, गुन्हे शाखा, पुणे शहराची मोठी कामगिरी. तळजाई वसाहत, सहकारनगर परिसरात गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट-२, गुन्हे शाखा, पुणे शहर !

गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार दि.११/१२/२०२५ रोजी गुन्हे
शाखा युनिट २ हददीत गुन्हें प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे व उज्वल
मोकाशी यांना गोपनीय बातमी मिळाली की, तळजाई वसाहत सहकारनगर पुणे येथे सार्वजनिक रोडवर
अंगात पांढरे रंगाचा शर्ट व निळे रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला एक इसम अग्नीशस्त्र जवळ बाळगुन
थांबलेला आहे. सदरची मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी वरिष्ठ
पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांना कळविले असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश
दिले. त्या प्रमाणे युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तळजाई वसाहत सहकारनगर
पुणे येथे सार्वजनिक रोडवर विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेवुन त्याचेकड्न १ लोखंडी पिस्टल
मॅँगझीनसह १ जिवंत काडतुस असा एकुण ४०,४००/-रु. कि.चा मुददेमाल जप्त केला आहे.
सदर बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ५३१/२०२५ शस्त्र अधिनियम ३ (२५)
व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (৭) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
असून अधिक तपास चालु आहे. सदर विधीसंघर्षित बालकावर लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व पुसेगाव
पोलीस स्टेशन, जि.सातारा येथे खुनाचा प्रयत्न व पर्वती पोलीस स्टेशन येथे वाहन तोडफोडीचा गुन्हा
दाखल आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस अयुक्त, (गुन्हें), पुणे शहर, श्री.पंकज देशमुख, मा.पोलीस
उप आयुक्त (गुन्हे) श्री.निखील िंगळे, मा.सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ श्री.विजय कुंभार यांचे
मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांचे सुचनेप्रमाणे सपोनि अमोल रसाळ,
सपोनि कवठेकर, पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, योगेश मांढरे, शंकर कुभार, विनोद
चव्हाण, शंकर नेवसे ,विजय कुमार पवार,संतोष टकले, ओमकार कुंभार, नागनाथ राख, संदिप शिर्के,
विशाल दळवी, अजीम शेख व सद्दाम तांबोळी यांचे पथकाने केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!