Homeक्राईमलोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण हद्दीतील पान पटरीवर मा., सत्यसाई कार्तिक सो,...

लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण हद्दीतील पान पटरीवर मा., सत्यसाई कार्तिक सो, सहा. पोलीस अधीक्षक सो., लोणावळा विभाग लोणावळा यांची धडक कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स पुणे शहर *

लोणावळा शहर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण !

लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण हद्दीतील पान पटरीवर मा.सत्यसाई कार्तिक सो,सहा.पोलीस अधीक्षक
सो,लोणावळा विभांग लोणावळा यांची धडक कारवाई
लोणावळा शहर व ग्रामीण हद्ीमध्ये मा.सत्यसाई कार्तिक सो,सहा.पोलीस अधी्षक सो,लोणावळा विभाग
लोणावळा यांना गोपनीय बातमी दारा मा्फंत बातमी मिळाली की,पानटपरीवर गांजा,एम.डी पावडर यांची पानामध्ये
मिसळुन शाळा व कॉलेज मधील मुलांना सर्रासपणे विक्रीकेली जाते असे माहिती मिळल्याने सदर माहितीच्या
अनुषंगाने
लोणावळा शहरातील १)प्रेम बाळासाहेब जाधव वय १९ रा.शिलाटणे ता.मावळ पान स्टॉल नाव –नाव
चैतन्य पान शॉप -रायवृड मंदीर रोड २) नरेश नगाराम सुर्यवंशी वय ५ रा.लोणावळा ता.मावळ पान स्टॉल नाव
नरेश पान शॉप २विनायक शंकर दहिमाते वय २८ रा.कामशेत ता.मावळ पान स्टॉल नाव – साईरतन पान शॉप
छ)निखील हरिदास आझाणकर वय २ रा.पांगोळली ता.मावळ पान स्टॉल नाव – महालक्ष्ी पान शॅप ५)राहल
सुनिल शेलार वय रा.औढे ता.मावळ पान स्टॉल नाव – पैलवान पान शॉप याठिकाणी जावुन सदर टपरीची
तपासणी केली असता सदर टपरी मध्ये मिळुन आलेल्या पावडर व इतर पानात मिक्स करणारे साहित्य ताव्यात
घेण्यात आलेले असुन सदर पावडर व इतर साहित्य तपसाणी करीता मा.अन्न प्रशासन
पुणे
यांच्याकडे तपासणी
करीता पाठविण्यात येणार असुन मा.अन्न प्रशासनाचा रिपोर्ट आल्यानंतर सदर पानटपरी मालक व चालक यांच्या
विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच लोणावळा शहर व ग्रामीण पान टपरी मालक व चालक यांनी पानटपरीवर १८ वर्ाखालील मुलांना
तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणार नाही,पानटपरी वेळेत बंद करणे व पानटपरी मध्ये १८. वर्खालील मुलांना
तंबाखुजन्य पदार्थ दिले व विकत देणार नाहीत याबाबतचा फ्लेक्स बोर्ड तयार करुन लावण्यात यावा पानटपरी मध्ये
कडुन टपरी चालकव मालक यांना पानटपरी बाबत योग्य ती कायदेशीर लेखी नोटीस देण्यात येणार आहेत व
सी.सी.टि.कही कॅमेरा लावणे इत्यादी सक्त सुचना मा.सत्यसाई कारतिक सो,यांनी दिल्या आहेत तसेच पोलीस स्टेशन
मा.मुख्याधिकारी सो,लोणावळा नगर परिषद लोणावळा यांना शाळा व महाविद्यालयाच्चा १०० मिटरच्या आवारातील
तंबाखुव इतर तत्सम पदारथ विकणा-या पान पटरी वर ता्काळ कारवाई करणे बाबतचे लेखी पन्र देण्यात आलेले
आहे.

सदर पानटपरी धडक कारवाईत मा.सत्यसाई कार्तिक सो,सहा.पोलीस अधीक्षक सो,लोणावळा विभाग
लोणावळा यांच्चा उपर्थिती व लोणावळा शहर पोलीस स्टेशन सुहास जगताप पोलीस निरी्षक,राहल लाड सहायक
पोलीस निरीक्षक,पोलीस अंमलदार शेखर कुलकर्णी,हनुमंत शिंदे,आ दित्य भोगाडे,अंकश पवार,पवन कराड असे
कारवाई करीता हजर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदेडसिटी पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्टलसह आरोपी जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! नांदेडसिटी पोलीस स्टेशन पुणे शहर ! मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी...

येरवडा पोलिसांची कारवाई: फेक प्रोफाइल बनवून महिलांची लाखोंची लूट करणारा अटक.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! मॅट्रोमोनिअल प्लॉट फार्मवर इस्त्रो मध्ये साईंटिस्ट असल्याचे...

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

error: Content is protected !!