Homeक्राईमरेकॉर्डवरील आरोपीकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत.

रेकॉर्डवरील आरोपीकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर !

कोंढवा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी.

दि. २१/०५/२०२६ रोजी कोंबींग ऑपरेशनच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कॉबिग ऑपरेशन राबवणेबाबत दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस उप-निरीक्षक प्रसाद जाधव, पो.हवा. ५७८९ रविंद्र चिप्पा, पो.हवा. ६९५१ मेमाणे, पो.अं. ७३३ रजपुत पो.अं. १६९५ प्रशांत खाडे, पो.अं. ८८३४ पुष्पेंद्र चव्हाण, पो.अं. ४९० सुरज शुक्ला, पो.अं. ९८३८ संतोष बनसुडे, पो.अं. ५८६५ अमित सुर्यवंशी, पो.अं. १५९२ रियाज पटेल, पो.अं. ३५११ केशव हिरवे असे पेट्रोलिंग करीत असताना पो.अं. ७३३ रजपुत व पो.अं. १६९५ खाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे विकास यलप्पा गायकवाड रा. काकडे वस्ती हा पुणे महानगरपालिका क्रिडांगणाचे मोकळ्या मैदानामध्ये, गल्ली नं. १, काकडे वस्ती येथे गावठी बनावटीचे पिस्टलसह थांबला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने वर नमुद स्टाफसह सदर ठिकाणी जावून आरोपी नामे विकास यलप्पा गायकवाड, वय-१९ वर्षे, रा. गल्ली नं.२, साई अंबर बिल्डींग समोर, काकडे वस्ती, कोंढवा, पुणे त्यास शिताफीने ताब्यात घेतले असता त्याचेकडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस उप-निरीक्षक प्रसाद जाधव, पो.अं. पो.हंवा. ५७८९ रविंद्र चिप्पा, पो.हवा. ६९५१ मेमाणे, पो.अं. ७३३ रजपुत पो.अं. १६९५ प्रशांत खाडे, पो.अं. ८८३४ पुष्पेंद्र चव्हाण, पो.अं. ४९० सुरज शुक्ला, पो.अं. ९८३८ संतोष बनसुडे, पो.अं. ५८६५ अमित सुर्यवंशी, पो.अं. १५९२ रियाज पटेल, पो.अं. ३५११ केशव हिरवे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!