Homeक्राईमरक्तचंदनाची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन सुमारे नऊ कोटी रुपयांचे...

रक्तचंदनाची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन सुमारे नऊ कोटी रुपयांचे रक्तचंदनाचे लाकडाचे ओडके मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडुन जप्त

संपादक : फिरोज खाटीक :- 7249101660

 पुणे पोलीस टाईम्स  ! ऑनलाइन पुणे !        

मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी गुनहैे शाखेकडील पथक व
युनिट यांना अवैध धंदयावर
कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने श्री. संदीप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुनहे, पिंपरी
चिंचवड
श्री. डॉ. विशाल हिरे. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे
पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मालमत्ता व
गुन्हे विरोधी ‘पथकचे वरिष्ट पोलीस निरीक्षक श्री विजय ‘ढमाळ, यांनी अधिकारी
व अंमलदार यांना पिंपरी चिंचवड
पोलीस आयुक्तालयात अवैध धदंयावर १ वाहतुकीवर छापा टाकुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे दिनांक ०२/०३/२०२५ रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे पिंपरी
चिचवड आयुक्तलाच्या हदीमध्ये पेट्रलिंग करत असताना सपोफौ महेश खांडेव पोहवा १०७२ नितीन लोखंडे यांना
गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, पुणे – मुबंई एक्सप्रेस वेवरती एमएच।४२/वाय|०७४२ या कंटेनर मध्ये
अवैध रित्या मालाची वाहतुक होत आहे. अशी बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक गोसावी, सपोफौ खांडे, पोहवा
१०७२ लोखंडे, पोहवा १८५८ बनकर, पोहवा १७४५ गडदे, पोना १७२२ कोकणे, पोशि २८६५ कदम यांनी पुणे मुबंई
एक्सप्रेंवेवरती शिरगाव परंदवाडी पोलीस ठाणेच्या हदीत जुना ऊसें टोलनाका
जवळ
जावुन सापळा रचुन
शिताफिने एमएच। ४३/वाय|/०७४२ हा कंटेनर ताब्यात घेतला. त्यामध्ये १. राजाराम गंगाराम गायखे वय ३७ वर्षेरा.
काळेवाडी, ता. पारनेर जि. अहिल्यानगर २. हरप्रितसिंग धरमसिंग बदाना वय ४२ वर्षे रा. विराज रेसिडेन्सी वेस्ट ठाणे
हे इसम मिळुन आले. सदर इसमांना कंटेनर मधील मालाबाबत विचारणा केली असता ते उडवा उडवीची उत्तरे दे लागले. त्यावर पंचनाम्या अंतर्गत सदर
कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये ओलसर रक्तचंदनाचे लाकडांची
ओडके मिळुन आले. त्याचे कडे रक्तचंदनाचे लाकडांची ओंडक्यान बाबत चौकशी केली असता त्याचे क्डे कोणतेही
कागदपत्र बिल चलन नसल्याचे आढळुन आले.त्यावर सदर कटेनर ताब्यात घेवुन मोजमाप केले असता सदर कंटेनर
मध्ये ११ टन ४९० किलोग्रॅंम वजनाचे ८ कोटी ६१ लाख ७५ हजार किमंतीचे रक्तचंदनाचे लाकडांची ओडके भिळुन
आले. त्यावर सदर रक्तचंदनाचे लाकडांची ओडके ५० लाख रुपयांचा कंटेनर व ट्रेलर असा एकुण ९ कोटी ११ व
लाख ९ हजार रुचा मुद्देमाल ज्त केला आहे. सदर आरोपी विरुष्द शिरगाव परंदवाडी पोलीस ठाणे गुरजि.नं
५८/२०२५ अन्वये भा.न्या.सं कलम ३०३(२), ३(५), भारतीय वन अधिनियम कलम २६, ४१, ४२ सह महाराष्ट्र खाजगी कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन कोडुन आणला,

वक्षतोड, अधिनियम ४९६४. सुधारणा
सदर इसमाना

गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे, अटक करण्यात आलेल्या आरोपी कडे सदरचा माल
कोणाकडुन आणला तसेच
कोणा कडे घेवुन जाणार
आहे याबाबत अधिक तपास चालु आहे
सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो. पिंपरी चिंचवड, मा. पोलीस
सह आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, मा. श्री. वसंत परदेशी सो, अपर पोलीस आयुक्त, मा. संदीप डोईफोडे
मालमत्ता गु्हेविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीस्का श्री विजय ढमाळ, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस
पोलीस उप-आयुक्त, गुनहे. माः श्री डॉ. विशाल हिरे. सहा्यक पोलीस आयुक्त, गुन्े १. यांचा मार्गदरशंनाखाली
अंमलदार महेश खांडे, आशिष बनकर, नितीन लोखंडे, पोहवा गडदे, पोना गणेश कोकणे, अमर कदम, हर्षद कदम
अमोल गोरे, मोहसीन आत्तार, यांनी केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!