Homeक्राईमविधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन वाहनचोरी चे एकुण ०८ गुन्हें उघडकीस आणलेबाबत.

विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन वाहनचोरी चे एकुण ०८ गुन्हें उघडकीस आणलेबाबत.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स  ! ऑनलाइन पुणे ! *

मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री.अमितेश कुमार यांनी पुणे शहरामध्ये वाहन चोरीचे गु्हें उघडकीस
आणणेबाबत सर्ं पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले आहे दिनांक ०३/०३/२०२५ रोजी
‘दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे पुणे शहर पोलीसआयुक्तालयाचे.

हद्दीत गस्त करीत असताना, पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे एका विधीसंघर्षग्रस्त
बालक याचे कब्जात मिकळुन आलेली दुचाकी ही चोरीची असल्याचे संशय आल्याने त्याला विश्वासात घेवुन, त्याचेकडे
अधिक तपास केला असता, त्याने पुणे शहर कार्यक्षेत्रातून दुचाकी वाहने चोरी केलेली होती. नमुद विधीसंघर्षग्रस्त
गु्हे उधडकीस आणलेले आहेत
बालक याचेकडुन किंमत १,९०,०० /- रुपयांच्या एकुण ०८
दुचाकी वाहने असा मुदेमाल हस्तगत करुन, खालील प्रमाणे
गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

१) सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ७९/२०२५ बी.एन.एस. सन २०२३ चेकलम ३०३(२)

२) सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १२९/२०२५ बी. एन.एस. सन २०२३ चे कलम ३०३(२)

३) सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रमि. नं. १२६/३०२५ बी. एन. एस. सन २०२३ चे कलम ३०३२)

४) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ८१२०२५ बी.एन.एस.सन २०२३ चे कलम ३०३(२)

५) पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नें. ६्६/२०२५ बी.एन.एस. सन २०२३ चे कलम ३०३(२)

६) फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा र्जि. नं ४६/२०२४ बी. एन.एस सन २०२३ चे कलम ३०३(२)

७) फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ४७/२०२५ बी.एन.एस. सन २०२३ चे कलम ३०३(२)

८) सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ११९/२०२५ बी. एन, एस. सन २०२३ चेकलम ३०३(२)

वरीलप्रमाणे ‘वाहनचोरीच्या गुन्ह्यातील एकुण
०८ दुचाकी वाहने असा एकुण १,९०, ०००/- रुपयांचा मुद्देमाल
विधीसंधर्षग्र्त बालकाकडुन जप्त करुन, ०८ बाहनचोरीचे गु्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री शौलेश बलकवडे, मा.पोलीस उप आयुक्त, गुरहे, श्री.निखील
पिंगळे, मा.सहा पोलीस आयुक्त गु्हे- १ श्री.गणेश इंळे यांे मार्गद्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीकषक श्री.नंदकुमार
बिडवई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक
१ सहा.पोलीस निरीक्षक श्री. प्रविण काळुखे
व पोलीस अंमलदार, अमित
ग्रे अमित शिंदे, प्रदीप राठोड, गणेश ढगे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, महेश पाटील, साईकुमार कारके. नारायण
‘बनकर यांनी केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

error: Content is protected !!