Homeक्राईममेफेड्रोन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद अंमली पदार्थ...

मेफेड्रोन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद अंमली पदार्थ विरोधी पथक – १ गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

अंमली पदार्थ विरोधी पथक – १ गुन्हे शाखा, पुणे शहर

दिनांक १५/०७/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंलदार हे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना बिबवेवाडी पुणे येथील निमंत्रण हॉटेल समोर, सार्वजनिक रोडवर, बिबवेवाडी पुणे येथे पांढ-या रंगाच्या फोर व्हिलर कार मध्ये एन.डी.पी.एस रेकॉर्ड वरील आरोपी नामे अनिकेत विठ्ठल कुडले व मोहमद जारुन शेख हे त्यांच्या एका साथीदारासह संशयीतरित्या बसलेले मिळुन आल्याने त्यांच्या कडे विचारपुस करता ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने सदर इसमांची झडती घेतली असता आरोपी नामे १) मोहमद जारुन शेख वय २७ वर्षे रा. सिध्दी विनायक वैभव पांडवनगर, वडाची वाडी रोड, उंड्री पुणे याचे ताब्यात ५,७६,८००/- रु किं चा ऐवज त्यामध्ये ५,०५,८००/-रु. किं.चा २५ ग्रॅम २९ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ, ७०,०००/-रु.किं. चे दोन मोबाईल फोन, १,०००/-रु.किं चा इलेक्ट्रीक वजन काटा, एक काळया रंगाचा गॉगल केस, ०२ छोटया प्लॅस्टीक पिशव्या, एक गुलाबी रंगाची प्लॅस्टीकची पिशवी असा ऐवज मिळुन आला तसचे आरोपी नामे २) सॅम्युअल बाळासाहेब प्रताप वय २८ वर्षे, रा. फ्लॅट नं ०४, आंबेडकर बिल्डींग हिंगणे खुर्द सिंहगड रोड पुणे याचे ताब्यात ६,८८,०००/- रु.किं चा ऐवज त्यामध्ये ६,३८,०००/- रु. कि. चे ३१ ग्रॅम ९ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ ५०,०००/-रु.किं.चा एक मोबाईल फोन तसेच आरोपी नामे ३) अनिकेत विठ्ठल कुडले वय २७ वर्षे, रा. फ्लॅट नं १६, ओम नम शिवाय अर्पाटमेंट मोदी गणपती जवळ, नारायण पेठ पुणे याचे ताब्यात ३,२०,०००/-रु.किं चा ऐवज त्यामध्ये ३,००,०००/- रु. कि ची पांढऱ्या रंगाची वोल्सव्हॅगन फोर व्हिलर कार त्याची आर टी ओ नं एम एच १२ एफ वाय ०८७८, २०,०००/- रु. किं. चा एक मोबाईल फोन, असा एकुण १५,८४,८००/-रु. कि.चा ऐवज मिळुन आला, नमुद तिन्ही इसमांच्या ताब्यात अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या मेफेड्रॉन एम.डी हा अंमली पदार्थ विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १८०/२०२५ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करुन सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे – २, पुणे शहर श्री. राजेन्द्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर श्री. प्रशांत अन्नछत्रे, सहा.पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार, संदिप शिर्के, विनायक साळवे, मारुती पारधी, दयानंद तेलंगे, सर्जेराव सरगर, नागनाथ राख, नितिन जाधव, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, सुहास डोंगरे, विपुन गायकवाड, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, स्वप्नील मिसाळ यांनी केली आहे.

,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!