Homeक्राईमकाळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, नशेसाठी वाईन शॉप मधुन विदेशी दारु चोरणा-या...

काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, नशेसाठी वाईन शॉप मधुन विदेशी दारु चोरणा-या चोरट्यास 1,30,000/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह २४ तासाचे आत ठोकल्या बेड्या.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर 

काळेपडळ पो.स्टे. गु. रजि.नं.२७०/२०२५, बी. एन. एस. कलम ३०५, ३३१ (४) प्रमाणे गुन्हा नोंद असून नमूद दाखल गुन्हयातील आरोपीत इसम याचा शोध घेणे कामी काळेपडळ पो.स्टे.कडील तपास पथकातील अंमलदार हे पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ” लावण्य हॉटेल पुढे नाल्याजवळ एक इसम त्याचेकडील दुचाकीवर संशयितरीत्या थांबलेला आहे.” सदरची बातमी मिळताच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वरील बातमीच्या ठिकाणी गेले असता, एक इसम त्याचेकडील मोपेड दुचाकी गाडीसह संशयित रित्या थांबलेला दिसला. त्यास लागलीच स्टाफसह ताब्यात घेवुन त्याचे नाव-पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अर्पित सुनिल अंधारे, वय- १९ वर्षे, रा. सी.२, फ्लॅट नं. ०२, कम्युनिटी हौसिंग सोसायटी, गंगाधाम चौकाजवळ, साईबाबामंदिराजवळ, कोंढवा बु. पुणे असे सांगितले. पंचांसमक्ष त्याचेकडील दुचाकी मोपेड गाडी क्रमांक एम.एच.१२/ व्हि.आर./५८०८ हिची डिक्कीची तपासणी केली असता, डिक्कीत विदेशी दारुच्या बाटल्या व कटर मिळुन आले. त्याचेकडे सदर दारुच्या बाटल्या व कटरबाबत चौकशी करता, त्याने सदर दारुच्या बाटल्या नॅशनल वाईन शॉप, बीबीसी चौक येथुन चोरी केले असल्याचे सांगितले. सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करुन त्याचेकडुन महागड्या विदेशी दारुच्या बाटल्या, कटर मशिन व रोख रक्कम असा एकुण १,३०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पो.अं. श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, अतुल पंधरकर, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन ढोले व प्रदिप बेडीस्कर यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!