संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे *
इसम नामे मधुकर मोतीराम सरोदे रा बुद्धविविहार रामनगर घोरपडी* हा बिटी कवडे ब्रिज खाली जुना कॅनॉल लगत हातभट्टी दारू विक्री करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यात एकूण ६० लिटर हातभट्टी दारू किंमंत ६०००/- रु चा मुद्देमाला मिळून आला असून
दोन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यात मिळून
एकूण ११०००/- रु किमतीची ११० लिटर हातभट्टी दारू जागीच नष्ट करण्यात आली असून तसा e साक्ष मध्ये पंचनामा करण्यात आला आहे.पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























