Homeक्राईमभारती विद्यापीठ पोलिसांनी कौशल्यपूर्ण कामगिरी करत खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपींना अटक केली...

भारती विद्यापीठ पोलिसांनी कौशल्यपूर्ण कामगिरी करत खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपींना अटक केली असून दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक ०४/०९/२०२५ रोजी रात्री ११.३० वा चे सुमारास फिर्यादी नामे उमेश हरी शेलार यांचा मुलगा भावेश हा त्यांचे मित्रांचे समवेत मोबाईलवर गेम खेळत असताना दोन ते तीन दुचाकी गाडीवरील तीन ते चार अनोळखी इसमांनी येवुन फिर्यादी यांचे मुलास अज्ञात कारणांवरुन हत्याराने डोक्यात, कानावर, हातावर वार करून गंभरी जखमी केले म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. न ४०३ / २०२५ भारतीय न्याय संहीता कलम १०९, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तात्काळ तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना आरोपीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांनी घटनास्थळ व आजुबाजुचे सीसीटीव्ही कॅमेरांची पाहणी करुन गोपनिय बातमीदारामार्फेतीने माहीती घेतली असता त्यामध्ये रेकॉर्डवरील आरोपी १. करण शिवाजी जमादार, वय १९ वर्षे रा. सिंहगड कॉलेजजवळ, पॅरामाऊंन्ड कॅफेचे बाजुला, वडगाव बु, पुणे याने व त्याचे इतर साथीदारांनी मिळुन सदरचा गुन्हा केल्याची माहीती मिळाली. त्याप्रमाणे करण जमादार याचा नमुद अंमलदारांनी शोध घेत असताना तो त्याचे साथीदार २. शुभम साधु चव्हाण, वय १९ वर्षे रा. जय बजरंग मित्र मंडळाशेजारी, रियांश सोसासटी, शेवटची बिल्डींग, फ्लॅट नंबर ५०३, आंबेगाव बु, पुणे व दोन विधीसंघर्षीत बालकांसह मिळुन आल्याने त्यामध्ये १. करण शिवाजी जमादार २. शुभम साधु चव्हाण यांना दिनांक ०५/०९/२०२५ रोजी अटक करण्यात आली असुन दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींना मा. न्यायालयाने दिनांक ११/०९/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर झाला असुन त्यांचेकडे दाखल गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सां. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, संदीप आगळे, अवधुत जमदाडे, गणेश भोसले यांच्या पथकाने केली आहे.
(यात खिलारे)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

error: Content is protected !!