Homeक्राईमआयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीप्रमुख बंडु आंदेकरसह आठ जणांना अटक; चौघांना...

आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीप्रमुख बंडु आंदेकरसह आठ जणांना अटक; चौघांना बुलढाणा येथून घेतले ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर !

समर्थ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर – २०३/२०२५ भा. न्या.संहिता कलम – १०३(१), ६१(२), ३(५), आर्म ऑक्ट-३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम – ३७ (१), सह १३५, क्रि. लॉ. अमेडमेन्ट कलम – ०७ प्रमाणे गुन्हा दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनी दि.०५/०९/२०२५ रोजी सांयकाळी १९.३० वा. चे सुमारास लक्ष्मी कॉम्प्लेक्स, खाकसार मस्जिदच्या पाठीमागे, नवरंग मित्र मंडळाजवळ भवानी पेठ पुणे येथील पार्कीग मध्ये फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा.वरीष्ठांच्या आदेशाने वरील प्रमाणे दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेणे करीता गुन्हे शाखा पुणे शहर तसेच समर्थ पोलीस स्टेशन कडील तपास पथक रवाना केले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा पथकातील पोलीस स्टाफने गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषन व गोपनीय माहिती द्वारे दाखल गुन्हयातील आरोपी नामे – ०१) यश सिध्देश्वर पाटील वय- १९ वर्षे आरोपी नामे – ०२) अमित प्रकाश पाटोळे वय-१९ वर्षे राहणार – सदर यांना दाखल गुन्हयाच्या कामी सायकल कॉलनी नानापेठ पुणे येथुन ताब्यात घेवुन तपास करून अटक केली असता त्यांच्या माहितीच्या आधारे गुन्हयातील इतर पाहिजे आरोपी हे नाशीक वरून माहुरगड बुलढाणा येथे जात आहेत. अशी माहिती मिळाल्याने सदर माहिती वरिष्ठांना कळवुन गुन्हे शाखे कडील अधिकारी व अमंलदार यानी गुन्हयातील आरोपींचा पाठलाग करीत असताना ट्रॅव्हलर्स वाहनातुन जात असताना मौजे मेहकर जि. बुलढाणा येथे समृध्दी महामार्गावर आरोपी क्र. ०१ सुर्यकांत ऊर्फ बंडु आण्ण रानोजी आंदेकर वय ७० वर्षे आरोपी क्र. ०२ तुषार निलंजय वाडेकर वय-२७ आरोपी क्र.०३ स्वराज निलंजय वाडेकर वय २३ वर्षे आरोपी क्र.०४ वृंदावणी निलंजय वाडेकर वय – ४० वर्षे राहणार – डोके तालीमच्या पाठीमागे सर्व्हे नंबर – २१ पुणे नानापेठ पुणे यांना ताब्यात घेवुन अटक केली आहे. तसेच आरोपी नामे- ०१) अमन युसुफ पठाण ऊर्फ खान वय-२५ वर्षे ०२) सुजल राहुल मेरगु वय – २० वर्षे, हे गुन्हा केल्या पासुन लपुन-छपुन वावरत असुन पुण्यामधून पळुन दुसरे राज्यात जाणार आहेत, त्यासाठी पैसे घेण्यासाठी बी.टी.कवडे रोड, पुणे सोलापुर रोडचे हायवे लगत येणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांना गुन्हे शाखा युनिट – ०१ अधिकारी व अमंलदार यांनी आरोपींताना ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयात हजर केले असता त्यांची दिनांक – १५/०९/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा.श्री अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त सो पुणे शहर, मा. श्री पंकज देशमुख अपर पोलीस आयुक्त सो, गुन्हे शाखा मा.श्री.राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त साो, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. श्री. निखील पिंगळे,पोलीस उपआयुक्त सो, गुन्हे शाखा पुणे, मा. श्री. कृषिकेश रावळे पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ- ०१, पुणे शहर, मा.श्रीमती. अनुजा देशमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त साो, फरासखाना विभाग, पुणे शहर, श्री.उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे पुणे शहर, श्री चेतन मोरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), समर्थ पो.स्टे, पुणे शहर, मा. श्री. कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक, सपोनिरी बर्गे,पोउपनिरी मखरे, पोलीस अंमलदार सपोफौ विनोद शिंदे, सपोफौ साळुंखे, पोहवा. ३०२३ दरेकर, पोहवा. ६९४९ बाबर, पोहवा. ७४९० लडकत, पोहवा ८२०८ पेरणे, पोहवा ६४८५ भोसले, पोहवा. ६९४० वाघमारे, पोशि ९८८४ साबळे, पोशि ९९३३ देसाई व पोशि २५८१ मठपती, युनिट – १, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा. नितीकुमार नाईक सहा पोलीस निरीक्षक, मा.गौरव देव पो.उपनि, पोहवा / ४२७१ जगदाळे, पोहवा / १०१५ कुसाळकर, पो.अ / ९८१५ भोसले, म.पोहवा/६०१० जाभुळकर, खंडणी विरोधी पथक – ०२ पुणे शहर, यांचे मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा युनिट – ०१ पुणे शहर, समर्थ पो.स्टे कडील तपास पथक पो.उपनि. जालिंदर फडतरे व पोलीस अमंलदार यांनी कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!