Homeक्राईमखंडणी विरोधी पथक ०१ गुन्हे शाखेंची धडाकेबाज कामगिरी आरोपी यांचेकडून एक देशी...

खंडणी विरोधी पथक ०१ गुन्हे शाखेंची धडाकेबाज कामगिरी आरोपी यांचेकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक कोयता जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

खंडणी विरोधी पथक  १ – गुन्हे शाखा पुणे शहर 

    आज दिनांक १७/०७/२०२५ रोजी माननीय वरिष्ठांना मिळालेल्या बातमीच्या आधारे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ४/२५ अन्वये कारवाई केली आहे
*समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर   ……./ २०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व ३/२५*  अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
*आरोपीचे नाव* – विश्वास मनोहर मानकर वय. ३७ वर्षे, धंदा. व्यवसाय, रा. २३८, सोमवार पेठ, खडीचे मैदान, पुणे ४११०११.
*जप्त माल* –

१. एक देशी बनावटीचे पिस्तूल अंदाजे किंमत २५,०००/- रूपये

२. एक लोखंडी कोयता अंदाजे किंमत रुपये ३००/-

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर,  मा. पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, सपोआ राजेंद्र मुळीक, वपोनी शैलेश संखे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी राजेश माळेगावे, पोउपनी रामेश्वर पारवे, पोहवा नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, बाला रफिक शेख, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, रहीम शेख, मयूर भोकरे, मंगेश गुंड* यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!