Homeक्राईममांजरी पोलीसांची मोठी कामगिरी; १ किलो गांजासह आरोपी अटकेत.

मांजरी पोलीसांची मोठी कामगिरी; १ किलो गांजासह आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! मांजरी पोलीस स्टेशन पुणे शहर !

निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे असल्याने पुणे शहर पोलीस दलाकडून वेळोवळी नाकबंदी, गुन्हेगार चेकींग, अवैध धंद्यावर कारवाई व अशा गस्त व पेट्रोलींग कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. बाबासाहेब निकम मांजरी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतानाच्या दरम्यान नमुद आरोपी हा संशयास्पद हालचाल करीत असताना मिळुन आला असता आरोपी नामे सागर मल्हारी राखपसरे, वय ३४ वर्ष, रा.मांजरी हे यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीताकडे आधिक तपास केला असता त्याचेकडून एकुण ३३,९३०/-रु.कि.चा १ किलो ०५१ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. सदरचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक उमेश रोकडे, हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ६, पुणे शहर, श्री. सागर कवडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले मॅडम यांचे मागदर्शनाखाली मांजरी पोलीस स्टेशन कडील मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे शहर, श्री. बाबासाहेब निकम यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, अंमलदार प्रदीप सोनवणे, सचिन जाधव, निखील पवार, प्रशांत दुधाळ, अशोक अंधारे, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, ज्ञानेश्वर चोरमले व माधव हिरवे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!