Homeक्राईमबिबवेवाडी पोलिसांची मोठी कामगिरी : सहा महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद.

बिबवेवाडी पोलिसांची मोठी कामगिरी : सहा महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक १६/०५/२०२५ रोजी फिर्यादी यांचे राहते घरी फिर्यादी यांचे मुलास नमुद आरोपी व ०५ विधीसंघर्षीत बालक यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन मारण्यासाठी धारदार हत्यार हवेत फिरवत फिर्यादी यांचे मुलास मारण्याची धमकी देत बिबवेवाडी पुणे येथील भागात दहशत पसरवली म्हणून आरोपीतांविरुध्द दिनांक १७/०५/२०२५ रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.न ११२/२०२५ भा.न्या.सं.क. ३३३, १८९ (२), १८९ (४), १९०, १९१ (३) ३५१ (३), ३५२, म.पो.का.क. ३७(१)(३), १३५, आर्म.अँक्ट.क. ४ (२५), क्रिमीनल लॉ अॅमेंटमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यातील नमुद आरोपी हा सहा महिन्यापासुन फरार होता.
नमुद गुन्हातील फरार आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार आशिष गायकवाड व जोतिष काळे यांना गुप्त बातमिदारांमार्फत बातमी मिळाली की, बिबवेवाडी येथे सदर दाखल गुन्ह्यातील आरोपी हा अप्पर डेपो, पाण्याची टाकी, बिबवेवाडी पुणे येथे थांबलेला आहे. सदरची बातमी मिळताच तात्काळ पोलीस तपास पथक नमुद ठिकाणी जावुन सदर आरोपी नामे संदेश दिलिप सौदागर, वय २२ वर्षे, रा. मार्केटयार्ड पुणे यास ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप- आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त गोडसे वानवडी विभाग पुणे शहर, श्री. धन्यकुमार, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती. अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सुरज बेंद्रे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल माने, पोलीस अंमलदार गायकवाड, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, सुमित ताकपेरे, रक्षित काळे, विशाल जाधव, संतोष बनसुडे, राहूल खाडे व अभिषेक धुमाळ यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!