Homeक्राईमभारती विद्यापीठ पोलीस स्टेशन धडक कारवा.ई — वाहन चोरीचे ३ गुन्हे उघडकीस...

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन धडक कारवा.ई — वाहन चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणून विधीसंघर्षीत बालकाला घेतले ताब्यात

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर !

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उप- निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या असता त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, संदीप आगळे व तुकाराम सुतार हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना एक विधीसंघर्षीत बालक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४१/२०२५. भा. न्या. सं.क. ३०३ (२) या गुन्हयातील चोरीस गेली वेस्पा दुचाकी गाडी सह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरची दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.

नमुद बालकाकडे अधिक तपास करता त्याचेकडुन आणखीन २ दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या असुन त्याचेकडुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४१ /२०२५. भा.न्या. सं.क. ३०३ (२) गु.र.नं. ४४७/२०२५. भा.न्या.सं.क. ३०३(२) व गु.र.नं. ४५२/२०२५. भा.न्या.सं.क. ३०३ (२) असे एकुण ३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी व सागर बोरगे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!