Homeक्राईमफॉर्म्युनर वाहन भाडेतत्त्वावर घेण्याच्या बहाण्याने अपहार करून फसवणूक करणा-या आरोपींवर कारवाई.

फॉर्म्युनर वाहन भाडेतत्त्वावर घेण्याच्या बहाण्याने अपहार करून फसवणूक करणा-या आरोपींवर कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

युनिट – ६ गुन्हे शाखा पुणे शहर

दि. ०५/०७/२०२५ रोजी युनिट ६ कडील पोलीस अंमलदार सचिन पवार यांना लोणीकंद पो. स्टे. गु. र. क्रं. ४०९/२०२४, भा.द.वि. कलम ४०६, ४२० या गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे आकाश रमेश पवार, वय २४ वर्षे, रा. फकीर जवळा, ता.धारूर, जि.बीड हा केसनंद, वाघोली, पुणे येथे येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, वाहिद पठाण, पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सारंग दळे, शेखर काटे व सुहास तांबेकर यांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. नमूद आरोपीताकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार आरोपी नामे किरण सुंदर घायाळ, वय ३२ वर्षे, रा. उरुळी देवाची, पुणे याचेसह केल्याचे सांगितलेने नमूद आरोपीतास उरुळी देवाची येथून ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यातील अपहार केलेले फॉर्म्युनर वाहन व नमूद आरोपीतांनी अशाच प्रकारे छत्रपती संभाजी नगर येथून अपहार केलेले इटियॉस कार (क्रांती चौक पो. स्टे. येथे गुन्हा नोंद आहे) अशी दोन्ही वाहने मालेगाव, नाशिक येथे विक्री केल्याचे कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे (अतिरीक्त कार्यभार) श्री. विवेक मासाळ, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण गुन्हे शाखा युनिट ०६ पुणे शहर, पोलीस अंमलदार सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सारंग दळे, शेखर काटे व सुहास तांबेकरे यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!