Homeक्राईममोका गुन्ह्यातील फरार आरोपीस केले जेरबंद.

मोका गुन्ह्यातील फरार आरोपीस केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

युनिट-५ गुन्हे शाखा, पुणे शहर

मोका गुन्ह्यातील फरार आरोपीस केले जेरबंद

दि. ०५/०७/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर पथकाकडील पोलीस स्टाफ व पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे मोका गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी भिमनगर, कोंढवा भागात पेट्रोलींग करीत असताना, सपोफौ राजस शेख व पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांना मिळालेल्या बातमीवरुन ०५ महिन्यापासुन फरार असलेला खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ७७/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०९, ३५१(२), ३५२, क्रि. लॉ. अ. कलम ७, भा.ह. कायदा कलम ४(२५), म.पो.अ. क ३७ (१) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा १९९९ चे ३ (१),३ (२), ३(४) या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे हेमंत नितीन वाघमारे वय २४ वर्षे रा. भिमनगर वसाहत, कोंढवा खु// पुणे यास ताब्यात घेवुन त्याने दाखल गुन्हा आपले साथीदारासोबत केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कार्यवाही कामी खडक पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त हे श्री. अतिरीक्त कार्यभार) श्री. विवेक मासाळ, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे शाखा युनिट – ५, पुणे शहर, सपोफौ राजस शेख, पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, शहाजी काळे, म.पोलीस अंमलदार पल्लवी मोरे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!