Homeक्राईमअंमली पदार्थ विरोधी पथक - १ गुन्हे शाखे कडुन कोंढवा भागात १४,९८,०००/-...

अंमली पदार्थ विरोधी पथक – १ गुन्हे शाखे कडुन कोंढवा भागात १४,९८,०००/- रु.कि.चा आफिम हा अंमली पदार्थ जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पोलीस *

गुन्हे शाखा पुणे शहर

दि.०५/०७/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे व पोलीस अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील कोंढवा पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन माळवे यांना मिळालेले बातमीनुसार दि.०५/०७/२०२५ रोजी कोंढवा पोलीस ठाणे हद्दीमध्ये भैरवनाथ मंदिर मागे संत कृपा बिल्डींग समोर, सार्वजनीक रोडवर कोंढवा, पुणे येथे इसम नामे भागीरथराम रामलाल बिष्णोई वय ४६ वर्ष रा. गल्ली नं- ३ टिळेकर नगर, कोंढवा (बु), पुणे याच्या ताब्यातुन एकुण १४,९८,०००/- रु.कि.चा ७४९ ग्रॅम आफिम हा अंमली पदार्थ, ५०००/- रु. कि. चा एक मोबाईल फोन, २००/- रु. कि. ची एक हँड बॅग, १०००/- रु. कि.चा ईलेक्ट्रॅनीक वजन काटा असा एकुण १५,०४,२००/-कि.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक -२ गुन्हे शाखे कडुन बिबवेवाडी भागात ११,२४.०००/- रु किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त.
दि.०५/०७/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पोलीस अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील बिबवेवाडी पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार आझीम शेख यांना मिळालेले बातमीनुसार दि.०५/०७/२०२५ रोजी बिबवेवाडी, पुणे येथे इसम नामे विठ्ठल उर्फ अण्णा रधुनाथ कराडे, वय ५७ वर्षे रा. बिबवेवाडी, पुणे यांच्या ताब्यातुन एकुण ११,०२,०००/- रु. कि. चा ५५.१०० ग्रॅम मेफेड्रॉन (M.D) हा अंमली पदार्थ, २०००/- रु.कि.चा ईलेक्ट्रॅनीक वजनकाटा व २०,०००/- रु. कि.चा मोबाईल फोन असा एकुण ११,२४,०००/- रु.कि.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री.रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री.विवेक मासाळ, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री.राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदिप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!