Homeक्राईमपुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : दोन सराईत गुन्हेगार अटकेत, ३ पिस्टल...

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : दोन सराईत गुन्हेगार अटकेत, ३ पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट २. गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक १६/०६/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, तसेच पोलीस अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधक गस्त व पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे व उज्वल मोकाशी यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, वडगाव पठार सिंहगड पुणे येथे दोन संशयित इसम अग्निशस्त्रे जवळ बाळगुन थांबले आहेत. सदरची बातमी युनिटचे पोलीस निरीक्षक प्रभारी श्री अजित जाधव यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केल्याने युनिट २ पथकाने सिंहगड आंबेगाव पठार येथे जावुन छापा टाकुन दोन संशयित इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १) प्रथमेश पंकज देसाई वय २१ वर्ष रा. जाधव बिल्डिंग ३ मजला शिवपार्वती मंगल कार्यालयाचे शेजारी न-हे आंबेगाव पुणे २) अनिकेत आंनद केंद्रे वय २७ वर्ष रा. आझाद मित्र मंडळाचे शेजारी सिंहगड रोड वडगांव पुणे असे सांगीतले. सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे ३ पिस्टल व ५ काडतुसे मिळुन आली. सदर बाबत सिंहगड पोलीस स्टेशन येथे गु र.नं २३६/२०२६ आर्म अॅक्ट ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, नागनाथ राख, सर्जेराव सरगर, संतोष टकले, विजयकुमार पवार, ओमकार कुंभार, शंकर कुंभार, सददाम तांबोळी, अजीम शेख, विनोद चव्हाण, योगेश मांढरे संजय आबनावे, विशाल दळवी, संदिप शिर्के, रुषिकेश व्यवहारे महिला पोलीस अंमलदार साधना ताम्हाणे, विदया शिंदे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड परिसरात दहशत माजवणाऱ्या अमन झारेकरीवर MPDA; नागपूर कारागृहात रवानगी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार...

पुण्यात नशेसाठी औषधांची बेकायदेशीर विक्री करणारा आरोपी जेरबंद; १०,५१२ कॅप्सूल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक-१,गुन्हे शाखा पुणे शहर...

खंडणी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; ५० गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला आरोपी अटकेत.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे...

वारजे पोलिसांची कारवाई : अल्पवयीनाकडून ६ चोरीच्या दुचाकी हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस...

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!