Homeक्राईमखंडणी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; ५० गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला आरोपी अटकेत.

खंडणी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; ५० गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला आरोपी अटकेत.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर !

मा. वरिष्ठांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाहिजे । मकोका गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. दिनांक १६/०६/२०२६ रोजी खंडणी विरोधी पथक-२, पथकाकडील पोलीस अंमलदार असे परिमंडळ ६ हददीतील हडपसर पोलीस स्टेशन भागात पेट्रोलिंग करून आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनीय बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, विश्रामबाग पोलीस स्टेशन गुन्हातील पाहीजे आरोपी नामे सोहेल जावेद शेख हा राहते घराजवळ बिराजदार नगर हडपसर येथे जांभळीचे झाडाखाली जेवण करत बसलेला आहे.

सदरची बातमी त्यांनी प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री राम राजमाने यांना फोनव्दारे सांगितली असता त्यांनी बातमीची खात्री करुन तेथे जावुन योग्य ती कारवाई करण्याबाबत आदेशित केले. मिळालेल्या बातमीचे ठिकाणी गेले असता नमुद वर्णनाचा इसम हा जांभळीचे झाडाखाली जेवण करत बसलेला दिसल्याने त्यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडे विश्रामबाग पोलीस स्टेशन गु.र.नं. १५३/२०२६ भा.न्या.सं. ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) व गु.र.नं. ९०/२०२६ भा.न्या.सं. क ३०५,३३१ (३),३३१ (४) गुन्ह्याबाबत चौकशी करता त्याने सदर गुन्हा केला असल्याचे सांगितले. आरोपी सोहेल जावेद शेख रा. बिराजदारनगर हडपसर पुणे याचा अभिलेख पडताळला असता तो पुणे शहरात तब्बल १५ गुन्हयात पाहीजे असल्याचे समजले. तसेच सदरचा आरोपी हा रेकॉडवरील असुन त्याचेवर शरीराविरुदधचे व मालमत्ताविषयीचे एकुण ५० गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री गौहर हसन, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २, पोलीस निरीक्षक राम राजमाने यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार नितीन मुंढे, प्रदिप परीट, सुजित वाघमारे, विनोद महाजन यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!