Homeक्राईमवारजे पोलिसांची कारवाई : अल्पवयीनाकडून ६ चोरीच्या दुचाकी हस्तगत.

वारजे पोलिसांची कारवाई : अल्पवयीनाकडून ६ चोरीच्या दुचाकी हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश बोळकोटगी यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री संजय नरळे व तपास पथकातील पोलीस अंमलदार वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना गणपती माथा, वारजे, पुणे येथे एका पांढ-या रंगाच्या होंडा अॅक्टिव्हा दुचाकीसह एक संशयीत मुलगा थांबलेला दिसल्याने पोलीस उप निरीक्षक संजय नरळे यांनी त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यास विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी ही वारजे येथील सह्याद्री शाळेसमोरुन चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने आणखी दुचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकुण ६ दुचाकी मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील २, अलंकार पोलीस ठाणे येथील १ असे एकुण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर वाहने हे त्याने मौजमजेसाठी चोरले असल्याचे सांगितले असुन सदर विधीसंघर्षीत बालकाकडून खालील वाहने जप्त करण्यात आले आहेत.

वाहनाचा प्रकार

अ.क्र

०१) होंडा अॅक्टिवा दुचाकी क्र. एम एच १२ के एल ७६६०

०२) हिरो स्प्लेंडर दुचाकी क्र. एम एच १७ ए आर १९९८

०३) हिरो स्प्लेंडर प्रो दुचाकी क्र. एम एच १२ एन क्यू २४१

०४)हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस दुचाकी क्र. एम एच १२ एफ क्यू १८८२

०५) होंडा शाईन दुचाकी क्र. एम एच १४ एच एन ५८९२

०६) हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी क्र.एम एच १२ ई सी ७२२३

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३, श्री डॉ. सागर कवडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, श्रीमती सुजाता तानवडे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी श्री. महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री प्रकाश धेंडे, यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार अमित शेलार, बालाजी काटे, योगेश वाघ, शरद पोळ, सागर कुंभार, अमित जाधव, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, अमोल सुतकर, निखील तांगडे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!