Homeक्राईमदरोडा व वाहनचोरी विरोधी पथक - १, गुन्हे शाखा, पुणे शहर. वाहनचोरीचा...

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १, गुन्हे शाखा, पुणे शहर. वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीला केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१,गुन्हे शाखा पुणे शहर.

दिनांक ११/०७/२०२५ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा मधील पोलीस अधिकारी व अंमलदार हे वाहनचोरी प्रतिबंधचे अनुषंगाने हद्दीत पेट्रोलींग करीत असताना तसेच फरासखाना पोलीस स्टेशन, गु.र.नं. १३९/२०२५, भा.न्या.सं.क. ३०३ (२) या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार प्रदीप राठोडशिवाजी सातपुते यांनी सी. सी.टि.व्ही फुटेजव्दारे आरोपीची माहिती काढली. त्यांना सदरचा आरोपी हा संगमवाडी पार्किंगजवळील स्मशानभुमी जवळ वरील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या ऑटो रिक्षासह उभा असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने वरील नमुद अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन आरोपी नामे सुरज बाबुराम पांडे, वय- ३५ वर्षे, रा. मुळगाव पाठककापुर्वा, पो. अंधियारी, ता. कुंडा, जि. प्रयागराज, राज्य- उत्तरप्रदेश सध्या रा. पुणे (फिरस्ता) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपीकडुन ४०,०००/-रु. किं. ची ०१ तीन चाकी ऑटो रिक्षा हस्तगत करुन फरासखाना पोलीस स्टेशनकडील वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे (अति.कार्य.) श्री.विवेक मासाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – १ श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा श्री. संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रविण काळुखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा कावडे तसेच पोलीस अंमलदार प्रदीप राठोड, गणेश ढगे, शिवाजी सातपुते, अजित शिंदे, धनंजय ताजणे, बाळु गायकवाड, निनाद माने, दत्तात्रय पवार, महेश पाटील, साईकुमार कारके, अमित गद्रे, नारायण बनकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!