Homeक्राईमहातभट्टी दारू तयार करणा-या अड्ड्यांवर, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणा-या २२ आरोपींवर...

हातभट्टी दारू तयार करणा-या अड्ड्यांवर, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणा-या २२ आरोपींवर २२ गुन्हे २,९२,५६०/- रु. कि. चा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

पोलीस आयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर

पोलीस आयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध पणे सुरु असणा-या धंद्यावर कठोर कारवाई करुन समूळ उच्चाटन करण्याचे आदेश मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ श्री. सोमय मुंडे यांनी दिले आहेत. दि. १२/०७/२०२५ रोजी शनिवारी पहाटे पासुन मासरेड चे आयोजन करून पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ हद्दीमध्ये लपून-छपून हातभट्टी तयार करणा-या ठिकाणावर वरिष्ठांचे मार्गदर्शनात कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणा-या एकुण २२ लोकांवर २२ गुन्हे दाखल करून २,९२,५६०/- रु.कि. मुद्देमाल जप्त करुन २,८४,०२०/- रु. किं.ची ५०८ . २ लिटर हातभट्टी दारू व ५५५० लि. रसायन असा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी ३१ पोलीस अधिकारी, ७२ पोलीस अमलदारांची विशेष पथके बनवून मोहीम राबविण्यात आली. सदर मासरेड मध्ये पोलिस उप आयुक्त परिमंडळ ४ हद्दीतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील डोंगराळ भागात आणि नदी परिसरात लपून-छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणा-यावर तसेच देशी-विदेशी मद्याची अवैद्य विक्री व्यवसाय करणा-या एकुण २२लोकांवर २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हातभट्टी, हातभट्टीचे हजारो रसायन लिटर, देशी व विदेशी दारू असा एकूण २,९२,५६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन २,८४,०२०/-रु.किं.ची ५०८.२ लिटर हातभट्टी दारु व ५५५० लि. रसायन असा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री.मनोज पाटील, मा.पोलीस उप आयुक्त परि- ४ श्री. सोमय मुंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग श्री. विठ्ठल दबडे यांचे सूचना व मार्गदर्शनात परिमंडळ ४ मधील पोलीस स्टेशनकडून करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!