Homeक्राईमखंडणीसाठी अपहरण करणा-या गुन्हेगारांना चंदननगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी २४ तासात ताब्यात...

खंडणीसाठी अपहरण करणा-या गुन्हेगारांना चंदननगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी २४ तासात ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर

दि.३०/०६/२०२५ रोजी एक इसम हे कुबा मस्जिद जवळ वडगाव शेरी पुणे येथे कामावर जात असताना काही अज्ञात आरोपींनी त्यांना पळवुन नेऊन त्यांचे सुटकेकरीता फोनव्दारे २,००,०००/- रुपयांची मागणी केल्याने सदरबाबत त्यांची पत्नी हिने दिलेल्या तक्रारी प्रमाणे चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं. २४६/२०२५, भा.न्या.सं.कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याचा तपास सपोनि, विकास बाबर,चंदननगर पो.स्टे. पुणे यांच्याकडे देण्यात आला होता.
सदर गुन्हयातील पिडीत इसम व आरोपी यांचा शोध घेणेकरीता सी.सी.टी.व्हि. फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्याचे आधारे पोलीस उप निरीक्षक अजय असवले, पोलीस अंमलदार शिंदे,लहाने यांनी माजलगांव जि.बीड येथुन १) गौतम केरुजी पोटभरे वय-३७ वर्षे, रा. मु.पो. राजेवाडीता. माजलगाव जिल्हा – बीड २) अभिजीत वसंत पोटभरे वय- २७ वर्षे, व्यवसाय- शेती रा. मु पो. राजेवाडीता. माजलगाव, जि. बीड. ३) शुभम वसुदेव मायकर वय- २५ वर्षे, रा. मुकेंडे पिपरी पो.राजेवाडी ता. वडवणे, जि. बीड यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातुन पिडीत इसम यांची गुन्हा घडलेपासुन २४ तासाचे आत सुखरुप सुटका करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परि- ४ चे श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त,येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पो.स्टे. पुणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे, तपासी अधिकारी सहा. पो. निरीक्षक विकास बाबर, पोउपनि अजय असवले, पोलीस अंमलदार हसन मुलाणी, शिंदे, लहाने यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!