Homeक्राईमअभिरुची मॉलजवळ लॉजवर छापा; अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे दोन तरुण अटकेत.

अभिरुची मॉलजवळ लॉजवर छापा; अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे दोन तरुण अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! न-हे पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.०६/०४/२०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, पोलीस अंमलदार भोरडे, चव्हाण, चव्हाण, असे न-हे पोलीस स्टेशनचे हद्दीत अवैधधंदे वर कारवाई करणेकामी तसेच आरोपी चेक करीत असताना पोलीस अंमलदार निलेश भोरडे व सुनील चव्हाण यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, अभिरुची मॉलचे बाजुला, व्दारका लॉज येथील रुम नं. २०५ मधील इसमांकडे पिस्टल आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी पोलीस उप-निरीक्षक किरण लिटे यांना कळविली असता त्यांनी सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक न-हे पोलीस स्टेशन पुणे यांना कळविली असता मा. वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करुन योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पोलीस उपनिरीक्षक, किरण लिटे व स्टाप असे सर्व लॉजचे दुस-या मजल्यावर जाऊन रुम नं. २०५ ची बेल वाजवली असता आतुन दरवाजा उघडल्याने आत मध्ये दोन इसम असल्याने त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १. साहिल सतिश मेहेर वय-३१ वर्षे, रा.व्दारका लॉज, रुमनं. २०५ मुळ रा. नानाचौक, तपोवन रोड, सावेडी, अहिल्यानगर २. शुभम सचिन अजेटराव वय-२१ वर्षे, संतोष नगर, लेननं. ०३, कात्रज पुणे असल्याचे सांगितले असता पोलीस स्टाफ असे सदर इसमांच्या बेंगाची झडती घेतली असता काळया बॅग मधील प्लॅस्टीकचे कॅरीबॅग मध्ये एक लोखंडी पिस्टल व ०४ जिवंत राऊंड (काडतुस) व दोन मोबाईल फोन मिळून आले असुन सदर इसमांवरती गुन्हा रजि.नं ०६/२०२६ आर्म अॅक्ट कलम ३.२५ महा.पो.अधि.३७,१,३ सह १३५ अन्वये गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र डोईफोडे न-हे पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-३, पुणे शहर श्री. संभाजी कदम मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे शहर श्री. अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आसाराम शेटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, किरण लिटे, पोलीस अंमलदार प्रणील मेस्त्री, निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!