Homeक्राईमवारजे माळवाडी पोलिसांची धडक कारवाई; फटाका सायलंसर बसविणाऱ्या गॅरेजवर गुन्हा दाखल, १५...

वारजे माळवाडी पोलिसांची धडक कारवाई; फटाका सायलंसर बसविणाऱ्या गॅरेजवर गुन्हा दाखल, १५ बुलेट सायलंसर जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन !

वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे हद्दीत बुलेट दुचाकी गाड्यांना मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायलंसर बसवून शांततेचा भंग करुन ध्वनीप्रदुषण निर्माण करणारे दुचाकी चालक यांच्यावर परिणामकारक कारवाई करणेबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
सदर तक्रारींच्या अनुषंगाने दिनांक १०/०२/२०२६ रोजी वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश बोळकोटगी यांनी तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री संजय नरळे यांच्या मागर्दशनाखाली मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायंलसर लावून फिरणा-या दुचाकी चालकांविरुध्द कारवाई करणेबाबत पथक नेमून आदेश दिले होते. त्याप्रमाणे कारवाई करणेकरीता तपास पथकाचे पोलीस अधिकारी संजय नरळे व स्टाफ यांनी वारजे, कर्वेनगर, शिवणे भागत पेट्रोलिंग करुन पेट्रोलिंग दरम्यान मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायलंसर लावून शांततेचा भंग करणा-या १५ बुलेट दुचाकी चालकांविरुध्द वाहतुक विभागाच्या मदतीने कारवाई करुन सदर दुचाकींचे सायलंसर जप्त केले.
तसेच कारवाई केलेल्या दुचाकीचालकांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदरचे मॉडिफाय केलेले सायलंसर हे वारजे येथील रॉयल बाईक सर्विस या गॅरेजमधून बसविले असल्याचे सांगितल्याने पोलीस उपनिरीक्षक श्री संजय नरळे सदर गॅरेजमध्ये जावून चौकशी केली असता तेथे सदर गॅरेजचे मालक नामे योगेश दामोदर सपकाळ, वय – ३३ वर्षे, रा. ओप्यूलन्स बिल्डींग, झील कॉलेज चौक, नन्हे, पुणे हा बुलेट मोटारसायकलला मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायलंसर बसवितांना मिळून आल्याने त्यांचेविरुध्द वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं.४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम २२३,२७०, ४९, मोटार वाहन कायदा कलम १९० (२) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ३७ (१) (३) सह१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारवाई दरम्यान जप्त केलेले मॉडिफाय सायलंसर हे आर एम डी कॉलेज समोर रोड रोलरने चकणाचुर करुन दुचाकीचालकांचे समुपदेशन
केले.
सदरची कारवाई ही, मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ – ३, पुणे शहर, श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर श्रीमती सुजाता तानवडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रकाश धेंडे, वारजे माळवाडी पोलीस ठाणे, पुणे यांच्या देखरेखीत वारजे माळवाडी पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!