Homeताज्या बातम्यावानवडी पोलिसांची कारवाई : ४५५ लिटर गावठी हातभट्टी दारूसह तिघे जेरबंद.

वानवडी पोलिसांची कारवाई : ४५५ लिटर गावठी हातभट्टी दारूसह तिघे जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.०४/०३/२०२६ रोजी वानवडी पोलीस स्टेशनकडील तपास पथक अवैध धंद्यांवर कारवाई करणेकामी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार दया शेगर व विठ्ठल चोरमले यांना गुप्त बातमी मिळाली की, “ढोबरवाडी येथे सुरेश पुजारी याचे घरी एका पांढ-या रंगाच्या स्विप्ट कार नं. एम. एच. १२/एच.एल. – ७३७७ यामधुन यवत वरुन दोन इसम अवैध हातभट्टीचे तयार दारुचे कॅन्ड घेऊन आलेले असुन ते त्यांचे ओळखीच्या लोकांना चोरुन दारुची विक्री करीत आहे.” वरिष्ठांचे आदेशान्वये बातमीप्रमाणे ढोबरवाडी, घोरपडी, येथे जावून संशयित वाहनासह ताब्यात घेतले असता त्यामध्ये तीन इसम मिळून आले, त्यांची नावे १) राहुल सुखदेव राखपसरे, वय- ३२ वर्षे, धंदा- दारुविक्री, रा. तळेरान वाडी, केसनंद, पुणे व २) अभिषेक गोरख पवार, वय- २३ वर्षे, धंदा- मजुरी, रा. तळेरानवाडी, केसनंद, पुणे व ३) सुरेश हनुमंत पुजारी, वय – ५६ वर्षे, रा. स.नं. ६६, ढोबरवाडी, पत्र्याचे शेडच्याबाजुला, घोरपडी, पुणे अशी आहेत.

दारु विक्री सदर करणा-या इसमांकडे चौकशी करता राहुल सुखदेव राखपसरे याने सांगितले की, “सुरेश पुजारी यांनी मला फोन करुन गावठी दारुचे कॅन्डची मागणी केल्याने मी प्रधुल गुडदावत, रा. गाडमोडी, यवत, पुणे यांचेकडुन तयार हातभट्टीची गावठी दारुचे कॅन्ड घेऊन माझेकडील कारमध्ये टाकुन येथे आणले आहे. नमुद इसमाच्या ताब्यातील चारचाकी गाडीची तपासणी करता त्यामध्ये काळया, निळया रंगाचे प्लास्टीकचे ३५ लिटर क्षमतेचे दारुने भरलेले एकुण १३ हत्तीकॅन्ड असे एकुण ४५५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु व त्याची वाहतुक करणेकामी वापरलेली एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्वीप्ट व्ही. डी. आय. मॉडेलची कार असा एकुण २,९५,०००/- रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावरुन वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७६/२०२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख हेकरीत आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्रीमती नम्रता देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशनकडील श्री. भाऊसाहेब पाटील, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता जाधव यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, उमाकांत महाडीक व पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णु सुतार, अभिजीत चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले व अर्षद सय्यद, यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!