Homeक्राईमरांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दित कंन्ट्रक्शन चे काम करणारे परराज्यातील कामगरांचे मोबाईल...

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दित कंन्ट्रक्शन चे काम करणारे परराज्यातील कामगरांचे मोबाईल चोरनारे ०२ आरोपींना पोलीसांनी केले अटक, आरोपी कडुन 1,05,000/- रु किमतीचे ०८ मोबाईल केले जप्त

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन !

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हहितील अर्जुन निर्मल चौहान वय २९ वर्षे धंदा मजुरी सध्या आशापुरा किराणा स्टोर से पाठीमागे ओके प्रॉपरटीज प्लॉट नं २ विजय उत्तम वाघमारे यांचे खोलीत कोरेगाव ता शिरूर जि पुणे मुळ रा गाव बडहराबाबु चौहान टोला, ता कप्तान गंज जि कुशीनगर राज्य उत्तर प्रदेश हे विजय वाघमारे याचे कंट्रक्शन चे कामावर बिगारी काम करत होते. ते सदर बांधकामावरच खोली करुन राहत होते ते झोपले असताना दि. 05/09/2025 रोजी रात्रीचे 02/00 वा चे सुमारास तीन अज्ञात आरोपी यांनी त्यांचे कडील एकुण 40,000/- रु किमतीचे एकुण 04 गोबाईल चोरी करुन जात असताना कामगारांना जाग आल्याने त्यांनी आरडा ओरड केल्याने चोरटे मोबाईल घेउन पळुन गेले होते. सदर बाबत कामगारांनी पोलीसांना फोन करुन पोलीस मदत घेतली. पोलीस व कामगांरानी परीसरात सदर आरोपींचा शोध घेतला असता दोन आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आले. सदर बाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात होता.
सदरचा गुन्हा हा गंभिर स्वरुपाचा असल्याने व वारंवार कंन्ट्रक्शनचे कामावर असणारे परराज्यातील गरीब कामगारांचे मोबाईल फोन चोरीला जाणे ही बाब गंभिर असल्याने सदर गुन्ह्यात श्री महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोसई ए सी थोरात, सहा फौज दत्तात्रय शिंदे, पो हवा राजेश ढगे, पो हवा नितिन भोस, पो काँ गणेश वाघ, पो काँ उमेश कुतवळ, पो काँ योगेश गुंड व पो काँ किशोर शिवणकर, पो काँ संदिप भांड यांना योग्य त्या सुचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यातील 40,000/- रु किमतीचे 04 मोबाईल फोन हे जप्त करण्यात आले आहे, सदर आरोपी यांनी अशाच प्रकारचे अनेक गुन्हे शिरुर पोलीस स्टेशन हद्दित व रांजणगाव एमआयडीसी हद्दित केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे कडे अधिक चौकशी करता त्यांचे कडुन आणखीन 65,000/- रु किमतीवे 04 मोबाईल जप्त करण्यात आले, सदर बाबत रांजणगाव पोलीस स्टेशन कडील एकुण 02 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे
सदरची कामगिरी ही मा पोलीस अधिक्षक श्री संदिप सिंह गिल्ल सो, गा श्री रमेश चोपडे अप्पर पोलीस अधिक्षक सो पुणे विभाग, मा श्री प्रशांत ढोले उपविभागिय पोलीस अधिकारी शिरुर विभाग शिरुर, यांचे मार्गदर्शना खाली श्री महादेव वाघमोडे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पो हवा राजेश ढगे, पो हवा नितिन भोस, पो काँ गणेश वाघ, पो काँ उमेश कुतवळ, पो काँ योगेश गुंड व पो काँ किशोर शिवणकर, पो काँ संदिप भांड यांनी केली आहे सदर गुन्हयाचा तपास सहा फौजदार दत्तात्रय शिंदे व पो हवा अभिमान कोळेकर हे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!