Homeक्राईमलोणी काळभोर पोलीसांनी जबरी चोरी करणारे आरोपींना उ तासाचे आत केले अटक,...

लोणी काळभोर पोलीसांनी जबरी चोरी करणारे आरोपींना उ तासाचे आत केले अटक, आरोपींकडुन ३,४२,२०० /- रुपयांचा माल केला जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि. ०७/०९/२०२५ रोजी सायंकाळी ०४/३० वा. चे सुमारास इसम नामे नामदेव विकास पवार, वय २३ वर्षे, धंदा- सिक्युरीटी गार्ड, रा. काशिनाथ मुळे यांचे फ्लॅटमध्ये, शितळा देवी मंदिराजवळ, पाडवदंड रोड, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे. मुळ गाव उदतपुर ता. लोहारा, जि. धाराशिव हे रिक्षा नं. एम एच १२ के आर २०७० मध्ये बसुन पुणे सोलापुर हायवे ने घरी जात असताना, सदर रिक्षा श्री दत्त मिसळ हॉटेल समोरील पुणे सोलापुर रोड, कदमवाक वस्ती, ता. हवेली, जि. पुणे येथे येताच सदर रिक्षाचे रिक्षा चालक व रिक्षातील इतर ३ इसमांनी त्यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन त्यांना रिक्षातुन खाली ढकलुन, पाडुन जखमी केले. तसेच नामदेव विकास पवार यांचे खिशातील १८०००/- रुपये किंमतीचा मोबाईल हॅन्डसेट, पाकीट व पाकीटातील रोख रक्कम ३५००/- रुपये जबरदस्तीने काढुन चोरुन नेले आहेत. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस गु. र. नं. ४००/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे.

दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान पो.शि. बाजीराव विर, पो.शि. शैलेश कुदळे, पो.शि. पाटील, पो.शि. चक्रधर शिरगीरे यांना मिळालेल्या खबरीवरुन सदर गुन्हयातील रिक्षाचालक व त्याचेसोबतचे ३ इसमांना लोणी काळभोर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचे नाव व पत्ते १) अदिल लतीफ शेख, वय २४ वर्षे, रा. गल्ली नं. २१, सय्यद नगर हडपसर, पुणे २) हबिब सिराज शेख, वय २१ वर्षे, रा. गल्ली नं. २१ सय्यद नगर डडपसर, पुणे ३) बबलु मुन्नालाल अग्रवाल, वय १९ वर्षे, रा. गल्ली नं. ३, सय्यद नगर, हडपसर, पुणे ४) रोहन युनुस शेख, वय १७ वर्षे, रा. गल्ली नं. २४, सय्यद नगर हडपसर, पुणे असे आहेत. त्यापैकी अ.क्र. १ ते ३ यांना लोणी काळभोर पोलीसांनी दि. ०९/०९/२०२५ रोजी १३/४५ वा. अटक केले असुन अ.क्र. ४ यास तो विधीसंघर्षीत बालक असल्याने ताब्यात घेणेत आले आहे. वरिल नमुद आरोपींकडुन लोणी काळभोर पोलीसांनी ३,४२,२०० /- रू किंमतीचे मोबाईल फोन, रोख रक्कम, अॅटो रिक्षा असा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची उत्कृष्ठ कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०५, डॉ. राजकुमार शिंदे व मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक श्री कृष्णा बाबर, पो. उप निरी. श्री दिगंबर सोनटक्के, पो. हवा. माने, जगदाळे, देवीकर, पोलीस शिपाई कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे, शिरगिरे, दडस, पाटील, कुदळे, विर सातपुते, वणवे, यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!