Homeक्राईममेफेड्रोन (एम.डी), ओझी कुश (हायड्रोपोनिक) गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणारे गुन्हेगार...

मेफेड्रोन (एम.डी), ओझी कुश (हायड्रोपोनिक) गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणारे गुन्हेगार जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * 

अंमली पदार्थ विरोधी पथक – १ गुन्हे शाखा पुणे शहर

दिनांक १८/०७/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच सदन कमांड मिल्ट्री इंटेलिजन्स पुणे युनीट असे संयुक्त पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना धर्मावत नगर, गगन एव्हेन्यु बिल्डींग जवळ, येसाजी कामठे चौक, सार्वजनिक रोडवर कोंढवा पुणे येथे ग्रे रंगाच्या फोर व्हिलर कार मध्ये रेकॉर्ड वरील आरोपी नामे अभिनव प्रदिप गुप्ता हा त्याच्या एका साथीदारासह संशयीतरित्या बसलेले मिळुन आल्याने त्यांच्याकडे विचारपुस करता ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने सदर इसमांची झडती घेतली असता आरोपी नामे १) अभिनव प्रदिप गुप्ता वय २२ वर्षे, रा. फ्लॅट नं ए ३०१, लक्ष्मण पार्वती सोसायटी, शिवणे पुणे याचे ताब्यात ८२,८००/- रु. किं.चा. ८ ग्रॅम २८ मिलीग्रॅम ओजी कुश (हायड्रोपोनिक) गांजा हा अंमली पदार्थ, ८२०/- रु. किं चा बिया – बोंडासह तपकरी- काळसर रंगाचा गांजा हा अंमली पदार्थ, १०,०००/- रु.किं.चा एक मोबाईल फोन, असा एकुण ९३,६२० /- रु. किं.चा ऐवज मिळुन आला. तसेच इसम नामे २) इरशाद इफतीकार शेख वय २७ वर्षे, रा. फ्लॅट नं ११०४, होममुड सोसायटी, पारगेनगर, कोंढवा पुणे याचे ताब्यात २,०४,२००/-रु. कि.चे १० ग्रॅम २१ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ, ५,००,०००/- रु.किं. ग्रे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची बलेनो फोर व्हिलर कार नंबर एम एच १२ टि डी ५८२८, ६०,०००/-रु.किं चे दोन मोबाईल फोन, १,०००/- रु. किं चा एक इलेक्ट्रीक वजन काटा, ११ छोटा प्लॅस्टीकच्या पारदर्शक पिशव्या, एक सिगारेटचे मोकळे पाकीट, एक गुलाबी रंगाची प्लॅस्टीकची पिशवी त्यामध्ये पारदर्शक प्लॅस्टीकच्या पिशवीचा बंच असा एकुण ७,६५,२००/- रु किं. चा ऐवज मिळुन आला. असा नमुद दोन्ही इसमांकडे मिळुन एकुण ८,५८,८२०/- रु. कि.चा ऐवज मिळुन आला. नमुद दोन्ही इसमांच्या ताब्यात अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या मेफेड्रॉन एम.डी, ओझी कुश (हायड्रोपोनिक) गांजा, हा अंमली पदार्थ विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ५६७/२०२५, एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब), २० (ब) (ii) (अ), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा श्री. निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे – २ श्री. राजेन्द्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक – १, गुन्हे शाखा पुणे शहर श्री. प्रशांत अन्नछत्रे, सहा.पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विशाल दळवी, विनायक साळवे, मारुती पारधी, दयानंद तेलंगे, नागनाथ राख, नितिन जाधव, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, सुहास डोंगरे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, अक्षय शिर्के यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!