Homeक्राईमबिबवेवाडीतील गुंड शिवा ऊर्फ शिवम गणेश माने या सराईत गुन्हेगाराला एमपीडीए अंतर्गत...

बिबवेवाडीतील गुंड शिवा ऊर्फ शिवम गणेश माने या सराईत गुन्हेगाराला एमपीडीए अंतर्गत केले नागपुर कारागृहात स्थानबध्द.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात राहणारा गुन्हेगार इसम नामे शिवा उर्फ शिवम गणेश माने वय-२९ वर्षे रा.स.नं.६४८/२,अण्णाभाऊ साठेनगर, सुवर्णयुग मित्र मंडळाचे मागे, सुप्पर बिबवेवाडी पुणे पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून तो सन २०२० पासून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर शस्त्र/अग्निशस्त्र बाळगणे, मारामारी करणे, बालकांचे लैगिंक अत्याचार करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, हत्याराचा धाक दाखवुन धमकी देणे, वाहनांची तोडफोड करणे व दरोडा यासारखे ०८ गुन्हे केले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये त्याची मोठी दहशत निर्माण झाले आहे. त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर काहीएक परिणाम झाला नाही. त्याच्या अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याच्या भितीमुळे नागरीक उघडपणे तक्रार देण्यास तयार होत नव्हते.
त्यामुळे गुन्हेगार शिवा उर्फ शिवम गणेश माने यास एम.पी. डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्द करण्यासाठी, मा.श्री.अमितेश कुमार सो. पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री.मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. डॉ. राजकुमार शिंदे साो, पोलीस उप आयुक्त, परि-५, पुणे शहर, श्री. धन्यकुमार गोडसे साो. सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग,पुणे शहर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे श्रीमती अश्विनी सातपुते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. सुरज बेंद्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोउनि ज्ञानेश्वर दळवी यांचे सह सर्व्हेलन्स पथकाचे पोउनि महेश जगताप, पो. हवा. ८२१८ अनिल कर्चे, पो.शि.८६६७ महेश गिरी, पोहवा. १२८६ गायकवाड, पोहवा ६४९९ विजय लाड, पोशि ७७३० विशाल जाधव, पोशि १००१९ सुमित ताकपेरे, पोशि १०४४२ अशिष गायकवाड व पोशि २२१२ ज्योतिष काळे यांनी एम.पी.डी.ए.प्रस्ताव तयार करून मा. पोलीस आयुक्त, साो. पुणे शहर यांचेकडे पाठवीला होता. त्याप्रस्तावाची मा.अमितेश कुमार साो. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पडताळणी करून, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरिल सराईत गुन्हेगार नामे शिवा उर्फ शिवम गणेश माने यास एम. पी. डी. ए. कायदयान्वये एक वर्षे स्थानबध्द करण्याबाबत कार्यालयीन आदेश क्र. जा.क्र. गुन्हे पीसीबी / स्थानबध्द / बिबवेवाडी/माने/६७९/२०२५ दि.२१/०८/२०२५ रोजी नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्याचा आदेश पारित केला आहे. त्याप्रमाणे धोकादायक व्यक्ती शिवा उर्फ शिवम गणेश माने यास सदर आदेश हा दि. २३/०८/२०२५ रोजी बजावून, त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
मा.श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कार्यभार घेतल्यानंतर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात आलेल्या निर्देशानुसार सदरची कारवाई करण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

error: Content is protected !!