Homeक्राईमईद-ए-मिलादच्या तयारीसाठी झोन ५ कार्यालयाच्या  आयोजकांची  बैठक.

ईद-ए-मिलादच्या तयारीसाठी झोन ५ कार्यालयाच्या  आयोजकांची  बैठक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दि. 29/08/25 रोजी सायं 18.30 वा. ते 19.30 वा दरम्यान परि मंडळ- 5 कार्यालयात आगामी ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगाने परिमंडळ -5 मधील सर्व मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, व मिरवणूक काढणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. 

 सदर बैठकीमध्ये उपस्थित मौलाना व ट्रस्टी व मिरवणूक काढणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याशी सन उत्सवाच्या काळात येणाऱ्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधून मिरवणूक मार्गावर येणाऱ्या अडचणी तसेच वाहतूक समस्या इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करून शासनाने व वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या सूचना सांगुन मार्गदर्शन केले. 

सदर बैठकीला परिमंडळ -5 मधील मौलाना ट्रस्टी व मिरवणूक काढणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी असे 70 ते 80 जनसमुदाय उपस्थित होता.

या बैठकीचा उद्देश अधिकारी आणि समुदाय यांच्यातील चिंता दूर करून आणि सहकार्य वाढवून ईद-ए-मिलाद शांततापूर्ण आणि यशस्वीरित्या साजरा करणे हा होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!