Homeक्राईमफरासखाना पोलिसांची मोठी कारवाई; बुधवारपेठेत १० बांगलादेशी नागरिक ताब्यात.

फरासखाना पोलिसांची मोठी कारवाई; बुधवारपेठेत १० बांगलादेशी नागरिक ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर !

मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी अवैद्यरित्या बांगलादेशी महिला / पुरुष यांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने, श्री. कृषिकेश रावले पोलीस उप-आयुक्त, परि-१ पुणे यांनी फरासखाना पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ प्रभारी अधिकारी श्री. प्रशांत भस्मे व श्री. उत्तम नामवाडे, पो. नि. (गुन्हे) यांना पोलीस स्टेशनला बांगलादेशी महिला/पुरुष यांचा शोध घेण्याबाबत पथक तयार करून कारवाई करणेबाबत सुचना देण्यात आल्या असता, पोलीस उप-निरिक्षक अरविंद शिंदे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, डिस्को बिल्डींग, बुधवार पेठ, पुणे येथे काही बांगलादेशी महिला व पुरुष अनाधिकृतपणे वास्तव्य करीत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने, वरिष्ठांना कळवुन, त्यांचे आदेशान्वये फरासखाना पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम नामवाडे व पोलीस स्टाफ यांचेसह डिस्को बिल्डींग समोर, बुधवार पेठ पुणे येथे पंचासह रवाना होवुन छापा कारवाई दरम्यान बांगलादेशी महिला नामे १) सपना बेगम, २) मुन्नी अख्तर, ३) छैती अख्तर सुमैया, ४) सिमा अख्तर, ५) बिथी खातून, ६) साथे बेगम, ७) शिमला खातून, ८) यास्मिन अख्तर, ९) शमीमा अख्तर, बांगलादेशी पुरुष नामे १) सलीम शेख सर्व राहणार देश – बांगलादेश मिळुन आल्यानंतर, तीची सखोल चौकशी करता, सदर महिला व पुरुष भारतात अनाधिकृत छुप्या पद्धतीनेवास्तव्य करीत असुन, काही बांगलादेशी महिला स्वेच्छेने बुधवार पेठ, पुणे येथे वेश्याव्यवसाय करुन, व पुरुष मिळेल ते काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करीत असल्याबाबतची माहिती समोर आलेली आहे. तसेच त्यांचेकडे बांगलादेशी असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे त्यांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, श्री. राजेश बनसोडे पोलीस उप-आयुक्त, परि-१ पुणे, श्री. कृषिकेश रावले, पोलीस उप-आयुक्त, परि – २ पुणे, श्री. मिलींद मोहिते, सहा.पो.आयुक्त फरासखाना विभाग, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. उत्तम नामवाडे यांचे सुचनेप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पो.उप.नि. अरविंद शिंदे, पो.उप.नि. पुजा जाधव, पोलीस अमंलदार नितीन तेलंगे, महेश पवार, तानाजी नांगरे, मनिषा पुकाळे, राजश्री मोहिते, वैभव येसादे, महेश राठोड, चेतन होळकर, लोंढे, कदम, महिला पोलीस अंमलदार चोरघडे, चौगुले, फुपाणे, काळ े यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!