Homeक्राईमवाघोलीत आईकडून मुलाची हत्या, मुलीवर जीवघेणा हल्ला.

वाघोलीत आईकडून मुलाची हत्या, मुलीवर जीवघेणा हल्ला.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर !

वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाइफ रोड, वाघोली या ठिकाणी पठाण हाईटस मध्ये मागील ०८ दिवसापुर्वी इसम नामे संतोष जायभाय हे त्यांचे कुटुंबासह रफिक पठाण यांचे बिल्डींगमध्ये भाडयाने राहण्यास आले होते. संतोष जायभाय याचा मे २०१० मध्ये सोनी हिचे सोबत विवाह झालेला होता. संतोष जायभाय हा पॉकलँड मशीनवर ऑपरेटर म्हणुन नोकरीस होता. त्याला पुर्वीपासुनच दारुचे व्यसन असल्याने तो सतत दारुचे नशेत असायचा त्यामुळे त्या दोघे नवरा बायको मध्ये सतत भांडणे होत होती त्यामुळे यापुर्वीचे घरमालकाने त्यांना रुम खाली करण्यास सांगितले होते. नवरा पत्नीकडे तसेच मुलांकडे लक्ष देत नसल्यामुळे पत्नी सोनी जायभाय हि खुप दिवसांपासुन टेंशनमध्ये होती.
दिनांक २६/०१/२०२६ रोजी संतोष जायभाय हा दारु पिवुन आल्यामुळे त्याचे पत्नीसोबत त्याचे भांडण झाले होते. त्यांनतर दिनांक २७/०१/२०२६ रोजी सकाळी ०९/०० वा. चे सुमारास संतोष जायभाय हा पत्नी सोबत भांडण करुन निघुन गेला. त्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी मुलीचा आरडा ओरडा ऐकुन पठाण कुटुंबिय त्या ठिकाणी धावत आले व त्यांनी सदरची घटना खिडकी मधुन पाहीले असता साईराज हा जमिनीवर रक्तात पडलेला होता सदरवेळी सोनी जायभाय हिने त्यांचा मुलगा साईराज याचा विळयाने गळा कापुन जिवे ठार मारले व मुलगी धनश्री संतोष जायभाय हिस जिवे मारण्याचे उददेशाने तिचे गळयावर वार करुन गंभीर जखमी केले असुन सध्या मुलगी खाजगी हॉस्पीटल मध्ये उपचार घेत असुन तिची प्रकृती सदया स्थिर आहे. महिला नामे सोनी संतोष जायभाय वय २९ वर्षे हिचे विरुध्द वाघोली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजि नं.७४/२०२६ भा. न्या. . संहीता कलम १०३ (१), १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयात महीला आरोपी हिस अटक करण्यात आले आहे. नमुद गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल काळे, नेमणुक – वाघोली पो स्टे पुणे शहर हे करीत आहेत. 

भाग-१ ते ५ चे गुन्हे

१) पो.स्टे.गुरनं./कलम फिर्यादी

आरोपी

वाघोली पो स्टे ७४/२०२६, भा.न्या.सं.क. २०२३ चे कलम १०३ (१),१०९अन्वये

समीर रफिक पठाण वय २४ वर्षे रा. बँक ऑफ महाराष्ट्र पाठीमागे, ब्ल्यु स्काय सोसायटी जवळ, बाईकरोड वाघोली पुणे.

सोनी संतोष जायभाय, वय.२९ वर्षे रा. सलीम पाठण यांच्या भाड्याचे घरत बँक आँफ महाराष्ट्र पाठीमागे, ब्ल्यु स्काय सोसायटी जवळ, बाईकरोड वाघोली पुणे मुळ रा. मु.पो. भेंडेवाडी, ता. कंधार, जि. नांदेड

गु.घ.ता.वेळ व ठिकाण दि. २७/०१/२०२६ रोजी सकाळी ०९/०० वा. चे सुमा बाईफ रोड, महाराष्ट्र बँकेच्या पाठीमागे, पठाण हाईड्स मधील फिर्यादी यांचे भाड्याच्या घरात, पुणे.

तपशिल

त. अंमलदार

यातील फिर्यादी यांची फिर्याद की, दि. २७/०१/२०२६ रोजी सकाळी ०९/०० वा चे सुमा नमुद तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादी यांचे भाडेकरू संतोष जायभाय यांची पत्नी सोनी जायभाय हिने घरगुती कारणावरून कंटाळुन त्यांचे मुलांना आपण सगळे मरून जावु असे म्हणुन रागाचे भरात त्यांचा मुलगा नामे – साईराज संतोष जायभाय वय ११ वर्षे याचा धारदार विळ्याने गळा कापुन जिवे ठार मारले. तसेच मुलगी नामे- धनश्री संतोष जायभाय वय १३ वर्षे हिचे गळ्यावर लोखंडी चाकुने वार करून जिवे मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केले आहे.

पो.उप निरी. अमोल कांबळे, मो. नं. ९९६००१९८६५

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!