Homeक्राईमपोलीस उप आयुक्त परिमंडल ०५ यांचेकडून एकूण ०९ सराईत गुन्हेगारांवर तडीपार कारवाई.

पोलीस उप आयुक्त परिमंडल ०५ यांचेकडून एकूण ०९ सराईत गुन्हेगारांवर तडीपार कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! पोलीस उप  आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर !

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालणेकामी तसेच आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने परिमंडळ ५ हद्दीतील पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणे आवश्यक होते. म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ प्रमाणे एका टोळीतील ०४ गुन्हेगार व कलम ५६ प्रमाणे ०५ गुन्हेगार असे एकुण ०९ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामिण जिल्ह्याचे हद्दीतुन ०२ वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.

१.) फुरसुंगी पोलीस स्टेशन 

प्रेमलता मुकेश करमावत, वय ४५ वर्षे, रा. मंतरवाडी, गणेशनगर, फुरसुंगी, पुणे ( बेकायदेशीर गावठी | हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे ०६ गुन्हे दाखल आहेत.)

तडीपार कलावधी ०२ वर्षाकरिता

२.) मुंडवा पोलीस स्टेशन 

पंकज मुकेश करमावत, वय २५ वर्षे, रा. उत्तमनगर व शहनाई साडी सेंटरमागे, पुणे सासवड रोड, मंतरवाडी, फुरसुंगी, पुणे ( बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे ०४ गुन्हे दाखल आहेत.)

तडीपार कलावधी ०२ वर्षाकरिता

३.) मुंढवा पोलीस स्टेशन 

मनोज रतन गुमाणे, वय ५० वर्षे, रा. भिमनगर, साज कंपनी समोर, मुंढवा, पुणे ( बेकायदेशीर गावठी | हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे एकुण ०४ गुन्हे दाखल आहेत.)

तडीपार कलावधी ०२ वर्षाकरिता

४.) कोंढवा पोलीस स्टेशन 

शेख अहमद उर्फ बबलु सुरज सय्यद, वय १९ वर्षे, रा. आदर्श चाळ, राजीव गांधीनगर, रामराज्य शाळेशेजारी, सुखसागर नगर, अप्पर बिबवेवाडी, पुणे (खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे यासारखे एकुण ०२ गुन्हे दाखल आहेत.)

तडीपार कलावधी ०२ वर्षाकरिता

५.) लोणी काळभोर पोलीस स्टेशन 

सागर संदिप गुडेकर, वय २४ वर्षे, रा. इंदिरानगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे ( जबरी चोरी करणे, बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे, जिवे ठार मारणे, बेकायदेशी हत्यार जवळ बाळगणे यासारखे एकुण ०४ गुन्हे दाखल आहेत.)

तडीपार कलावधी ०२ वर्षाकरिता

६.) लोणी काळभोर पोलीस स्टेशन 

जाफर शाजमान इराणी, वय ४३ वर्षे, रा. पठारेवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे (टोळी प्रमुख )

२) मजलुम हाजी सय्यद, वय ४८ वर्षे, रा. इराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाक वस्ती, पुणे (टोळी सदस्य)

३) शब्बीर जावेद जाफरी, वय ३८ वर्षे, रा. इराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, पुणे (टोळी सदस्य) ४) शाजमान हाजी इराणी, वय ६२ वर्षे, रा. इराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, पुणे (टोळी सदस्य) ( फसवणुक करणे, चोरी करणे, दुखापत करणे, मारहाण करुन धमकावणे, जबरी चोरी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे यासारखे एकुण १२ गुन्हे दाखल आहेत . )

तडीपार कलावधी ०२ वर्षाकरिता

उपरोक्त नमुद सर्व तडीपार इसम हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांच्या हालचालींवर आगामी सण / उत्सवाचे पार्श्वभुमीवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणखी काही गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए, तडीपार कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.
माहे जानेवारी २०२५ पासुन परिमंडळ ५ कार्यालयाकडुन आज पावेतो २० सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे, तसेच ११ मोका कारवाईमध्ये ७६ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे, तसेच आज पावेतो ४१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. असे एकुण १३७ सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक कारवाई करण्यात आली आहे.
वरीलप्रमाणे तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील अथवा संबंधित पोलीस ठाणेस किंवा इकडील कार्यालयात संपर्क क्र. ०२०-२६८६१२१४ यावर संपर्क साधुन माहिती कळविण्याबाबत आम्ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहरातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करीत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!