Homeक्राईमपुण्यात स्कॉर्पिओमधून विदेशी दारूची तस्करी उघड; लक्ष्मीनगर पोलिसांची मोठी कारवाई.

पुण्यात स्कॉर्पिओमधून विदेशी दारूची तस्करी उघड; लक्ष्मीनगर पोलिसांची मोठी कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर !

मा.वरिष्ठांचे आदेशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करणेबाबत अवगत केले होते. सदर सुचनेचे अनुषंगाने दि. १४/०४/२०२६ रोजी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, हद्दीत शहादवालबाबा चौक याठिकाणी तपास पथकातील पोलीस अंमलदार भिमराव कांबळे व अमोल वायाळ यांना त्यांच्या खास बातमीदारामर्फत माहिती मिळाली की, एका काळया रंगाच्या स्कॉर्पिओ नंबर एम. एच. १४ एल. पी. ७४७४ ही नगररोडच्या दिशेने विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतुक करीत आहे.
सदर बातमी मिळताच पोलीस अंमलदार भिमराव सुर्यकांत कांबळे यांनी व रात्रगस्त अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक सावंत यांना माहिती दिली असता त्यांनी कायदेशीर कार्यवाहीचे आदेश दिले. तेव्हा बातमीचे ठिकाणी केंद्रिय महाविद्यालय शहादल बाबा चौक येरवडा पुणे येथे शिताफीने सापळा रचुन काळया रंगाची एम.एच.१४ एल.पी. ७४७४ नंबरची संशयीत स्कॉर्पिओ थांबवून गाडी चालक याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अंग्रेजसिंग पुरणसिंग गील वय – ३८ वर्षे रा. रामनगर बोपखेल, बुध्द विहार जवळ,पुणे असे सांगितले. सदर गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डिकीमध्ये विविध ब्रॅडची ०२ लाख रुपयांची विदेशी दारू मिळून आली. स्कॉर्पिओ, मोबाईल व विदेशी दारु असे एकुण २३,३०,९७५/- लाखाचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप- आयुक्त परी – ०४ श्री. चिलुमुला रजनिकांत, मा. सहा पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री सुनिल जैतापुरकर, यांचे मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उमेश गित्ते, सपोनि मिथुन सावंत, सपोनि रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार भिमराव कांबळे, अमोल वायाळ, दत्तात्रय शिंदे, सुरज ओंबासे, अमोल गायकवाड, कादिर शेख, राहुल परदेशी, अतुल जाधव, उगले यांनी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!